Nida Khan in TCS Case saam tv
Video

TCS Case Nida Khan : धर्मांतरण, महिलांच्या लैंगिक शोषणातील आरोपी निदा खानला कोठडी

Nida Khan sent to judicial custody in tcs case : टीसीएसमधील धर्मांतरण आणि महिला कर्मचाऱ्यांच्या लैंगिक शोषण प्रकरणातील मुख्य आरोपी निदा खानला कोर्टात हजर करण्यात आलं. तिला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली.

Nandkumar Joshi

अभिजीत सोनवणे, नाशिक | साम टीव्ही

राज्यात खळबळ उडवून देणाऱ्या टीसीएस धर्मांतरण आणि महिला कर्मचाऱ्यांच्या लैंगिक शोषण प्रकरणातील आरोपी निदा खान हिला अटक केल्यानंतर तिला आज, सोमवारी न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने तिला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. पोलिसांनी निदाचा मोबाइल फॉरेन्सिक तपासणीसाठी पाठवला आहे. तिच्या कुटुंबीयांचीही चौकशी करण्यात येत आहे. त्यामुळे या प्रकरणाच्या तपासाची व्याप्ती आणखी वाढणार आहे.

निदा खान हिला अटक केल्यानंतर तिला चार दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली होती. तिची कोठडीची मुदत संपल्यानंतर आज, सोमवारी पुन्हा तिला नाशिकच्या न्यायालयात हजर करण्यात आले. यासाठी न्यायालयाच्या परिसरात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. न्यायालयाने तिला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

राजकारणातील ज्येष्ठ नेतृत्व हरपले; माजी महसूल राज्यमंत्री मदन बाफना यांचे निधन

Maharashtra News Live Update: पंढरीत भाविकांसाठी तीन दिवस विठुरायाचे दर्शन बंद

Tuesday Horoscope : बाप्पाच्या आगमनाने या 6 राशींचे दिवस बदलणार! धनलाभासह प्रेम आणि करिअरमध्ये मिळणार मोठी संधी

आता अनेक महीने वाट बघण्याची गरज नाही; 1 ते 3 दिवसांत मिळणार पासपोर्ट; पण ‘ही’ अट महत्त्वाची

Satara Fort : महाबळेश्वरला गेलात? 'या' किल्ल्यावरून दिसतं सह्याद्रीचं मनमोहक सौंदर्य!

SCROLL FOR NEXT