Ratan Tata Funeral SaamTV
Video

Live Video : रतन टाटांची अंत्ययात्रा |Ratan Tata

Saam Tv

रतन टाटा यांची अत्यंयात्रा निघाली असून, त्यांच्या पार्थिवावर वरळी येथील स्मभानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत..

टाटा सन्सचे अध्यक्ष रतन टाटा यांच्या निधनामुळे संपूर्ण देश हळहळला आहे. महाराष्ट्र आणि झारखंडमध्ये एका दिवसाचा राजकीय दुखवटा जाहीर करण्यात आला आहे. रतन टाटा यांचं पार्थिव सकाळी 10 पासून मरिन ड्राइव्ह येथील एनसीपीए मैदानात दर्शनासाठी ठेवण्यात आलं होतं. सायंकाळी ५ च्या सुमारास त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले जाणार असल्याने त्यांच पार्थिव आता वरळी स्मशानभूमीकडे रवाना करण्यात आलं आहे. त्यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. अंत्यसंस्कारासाठी निघण्यापूर्वी मुंबई पोलिसांकडून त्यांना मानवंदना देण्यात आली आहे.

तत्पूर्वी मुंबईतील ब्रीच कँडी हॉस्पिटलच्या अतिदक्षता विभागात (आयसीयू) रतन टाटा यांना उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. बुधवारी रात्री उशिरा त्यांची प्राणज्योत मालवली.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Updates: मी मुख्यमंत्री होणारच नाना पटोले यांचा दावा

Diabetes: तळलेले पदार्थ, समोसा खाल्ल्याने डायबिटीस होतो? काय आहे व्हायरल मेसेजमागचं सत्य?

Ratan Tata : श्वान आजारी पडलं, टाटांनी थेट राजघराण्याचं आमंत्रण नाकारलं; आज लाडका 'गोवा' पोहोचला अंत्यदर्शनासाठी

Baramati Politics: बारामतीसाठी पवारांचा नवा डाव! इच्छुकांच्या मुलाखतीला युगेंद्र यांची दांडी; अजित पवार यांच्याविरोधात कोण असेल उमेदवार?

TATA Indica: अशी रस्त्यावर अवतरली भारतीय INDICA कार; रीलॉन्चिंगनंतर रिकॉर्ड झाली ब्रेक विक्री, वाचा रोचक कहाणी

SCROLL FOR NEXT