Maharashtra Politics Saam tv
Video

Maharashtra Politics : तासगावात प्रत्येक घरात ३ हजार रुपयांचं वाटप? संजयकाका पाटलांचा रोहित पाटलांवर गंभीर आरोप,VIDEO

tasgaon assembly constituency : संजयकाका पाटलांचा रोहित पाटलांवर गंभीर आरोप केले आहेत. संजयकाका पाटील यांच्या आरोपाने खळबळ उडाली आहे.

विजय पाटील

सांगली : तासगावमधील महायुतीचे उमेदवार संजयकाका पाटील यांनी रोहित पाटील यांच्यावर गंभीर आरोप केला आहे. तासगावमध्ये दिवाळीच्या पार्श्वभूमीवर निवडणुकीचे पैसे वाटण्याचा प्रकार केल्याचा आरोप करण्यात आला आहे. तासगावमध्ये रोहित पाटील यांच्यासाठी पैसे वाटणारा कार्यकर्ता ताब्यात घेण्यात आला आहे.

प्रत्येक घरात दिवाळीचा फराळ आणि 3 हजारांचे पाकीट देण्याचा प्रकार सुरू असल्याचा आरोप संजयकाका यांनी केला आहे. पैसे वाटप करणाऱ्या रोहित पाटील समर्थक कार्यकर्त्याला पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलं आहे.

ताब्यात घेतलेल्या कार्यकर्त्याने राष्ट्रवादी शरद पवार गटाचे उमेदवार रोहित पाटील यांच्यासाठी पैसे वाटप करण्यात येत असल्याचे कबुल केलं आहे. दरम्यान, रोहित पाटील यांना फोन केला असता माझी जाणीवपूर्वक बदनामी करण्यासाठी हे सर्व केले जात असल्याचे सांगितले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: आमदार जयंत पाटलांना धक्का; ईश्वरपूर नगराध्यक्षांचं पद रद्द

Thane DCC Bank Election: ठाणे जिल्हा मध्यवर्ती बँकेवर कथोरे गटाचं वर्चस्व; रवींद्र चव्हाण-एकनाथ शिंदेंचा करिष्मा

मोठी बातमी! चंद्रशेखर बावनकुळे मुख्यमंत्री होणार? राजकीय वर्तुळात खळबळ

Rasmalai Recipe: गोड खाण्याची इच्छा आहे? घरी बनवा मऊ, रसाळ आणि स्वादिष्ट रस मलाई; वाचा रेसिपी

जेवण उशिरा दिल्याच्या रागातून रक्तरंजित थरार! भरदिवसा हॉटेल मालकाची निर्घृण हत्या

SCROLL FOR NEXT