Tanaji Sawant HLL Lifecare Scam  Saam TV
Video

Special Report : आरोग्यमंत्री Tanaji Sawant यांची बनवाबनवी? HLL लाईफकेअरवर सरकारची मेहरनजर

Tanaji Sawant News Today: राज्यात आरोग्य खात्यात झालेल्या 10 हजार कोटींच्या अॅम्ब्युलन्स घोटाळ्यानं सरकारला तोंड दाखवायला जागा राहीलेली नसताना आता आरोग्य खात्यातील आणखी एक कारनामा बाहेर आलायं.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

बातमी आरोग्य खात्यातल्या इन्व्हेस्टिगेशनची... 'HLL लाईफकेअर' या कंपनीला टेंडर न काढताच हजारो कोटींचं कंत्राट दिल्याचं समोर आलंय. सरकारनामाच्या इन्व्हेस्टिगेशनमध्ये ही धक्कादायक माहिती समोर आलीय. या 'HLL लाईफकेअर' कंपनीविरोधात बोगस बिलं काढल्याच्या तक्रारी आहेत. आरोग्यमंत्री तानाजी सावंतांनी बनवाबनवी करत हे काम दिल्याचं बोललं जातंय...पाहूया एक रिपोर्ट...

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

बोगस बियाण्यानंतर बोगस खतांचा साठा जप्त; राज्यातील शेतकऱ्यांची फसवणूक सुरूच

पुरातून हत्तीने वाचवलं वाघाला? पाठीवर बसवून हत्तीने केली सुटका?

Bihar Politics: राज्यातील भाजपचं सरकार कोसळणार? नितीश कुमारांनी मुख्यमंत्र्यांना फटकारलं, बड्या नेत्याच्या दाव्यानं खळबळ

राममंदिरातील चोरीचा पैसा शेअर बाजारात? पोलिसांनी 30 बँक खाती गोठवली?

तुम्ही पिताय भेसळयुक्त दूध? महाराष्ट्रात भेसळमाफियांचा उच्छाद, भेसळमाफियांना होणार थेट मृत्यूदंडाची शिक्षा?

SCROLL FOR NEXT