jay pawar on ncp  Saam tv
Video

राष्ट्रवादीचे दोन्ही गट एकत्र येणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं, VIDEO

jay pawar on ncp : राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाची चर्चा पुन्हा एकदा सुरू झाली आहे. यावर आता जय पवार यांनी भाष्य केलं आहे.

Vishal Gangurde

राष्ट्रवादीचे दोन्ही गट कधी एकत्र येणार, याविषयी पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे. राष्ट्रवादीच्या विलीनीवर जय पवार यांनी भाष्य केलं. 'विलीनीकरणाबाबत माझी वैयक्तिक भूमिका नाही. मी लहान आहे. त्याबाबत सुनेत्रा पवार, पार्थदादा आणि बाकीचे ज्येष्ठ नेते ठरवतील. मला वाटतंय की, कुटुंब म्हणून सर्व एकत्र राहावं. अजितदादा सोडून गेले तेव्हा पवार कुटुंब एकत्र होते. आम्ही आजही एकमेकांशी बोलतो, असं जय पवार यांनी सांगितले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Crime News: महाराष्ट्र हादरला!२ मित्रांनी केला घात, लॉजवर नेऊन इंजिनिअरिंगच्या विद्यार्थिनीसोबत भयंकर कृत्य; मारहाण करत...

Navratri Vastu Tips: नवरात्रीत घरातील 'या' ७ गोष्टी चुकूनही रिकाम्या ठेवू नका; जाणून घ्या वास्तुशास्त्रातील मान्यता

Pre wedding shoot Locations: परदेशात जाण्याची गरज नाही! भारतातील 5 सुंदर - रोमँटिक ठिकाणे; प्री-वेडिंग शूटसाठी ठरतील बेस्ट

DA Hike : महागाई भत्त्यात वाढ; लाखो कामगारांच्या बेसिक सॅलरीतही वाढ, ऑक्टोबरपासून नवे दर लागू

उल्हासनगरमधील शिवसेना-भाजपचा वाद पेटला; आरोप-प्रत्यारोपांनी राजकारण तापलं, प्रकरण थेट पोलीस ठाण्यात पोहोचलं

SCROLL FOR NEXT