risk of dengue will increase, take care  SAAM TV
Video

Special Report:सावधान! डेंग्युचा धोका वाढणार,काळजी घ्या

ऑक्टोबर महिन्यात संसर्गजन्य आजारांचा धोका अनेक पटींनी वाढण्याचा इशारा तज्ज्ञांनी दिला आहे

Mayur Sawant

ऑक्टोबर महिन्यात संसर्गजन्य आजारांचा धोका अनेक पटींनी वाढण्याचा इशारा तज्ज्ञांनी दिला आहे. त्यामध्ये डेंग्युचाही मोठा धोका आहे. त्यामुळे लक्षणे दिसताच वैद्यकीय सल्ला असं आवाहन करण्यात आलंय. अशा स्थितीत राज्यातील प्रमुख महानगरपालिका प्रशासनाच्या उपाययोजना कागदावरच आहेत. पाहूया एक रिपोर्ट...

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मुंबईत गणपती विसर्जन मिरवणुकीला गालबोट; विजेच्या शॉक लागून तरूणाचा मृत्यू, ४ गंभीर जखमी, रात्री नेमकं काय घडलं?

Maharashtra Live News Update: लालबागचा राजा विसर्जनासाठी समुद्रात दाखल

Reviver Upay: रविवारी हे उपाय बदलतील तुमचं आयुष्य; सर्व समस्यांपासून मिळेल मुक्तता

Tithal Beach : पावसाळ्यात 'तिथल' बीचचं सौंदर्य फॉरेनपेक्षा कमी नाही

'Bigg Boss 19'च्या सदस्याने नॅशनल TVवर दिली प्रेमाची कबुली; गुडघ्यावर बसून केला प्रपोज, पाहा रोमँटिक VIDEO

SCROLL FOR NEXT