Taarak mehta ka ooltah chashmah News Saam TV
Video

Video: Taarak mehta ka ooltah chashmah मालिकेतील प्रसिद्ध अभिनेत बेपत्ता झाल्यानं खळबळ!

Taarak mehta ka ooltah chashmah: तारक मेहता का उलटा चष्मा या मालिकेतील एक अभिनेता बेपत्ता झाल्यानं खळबळ उडाली आहे.

Saam TV News

नवी दिल्ली : तारक मेहता का उलटा चष्मा या मालिकेतील एक अभिनेता बेपत्ता झाल्यानं खळबळ उडाली आहे. रोशन सिंह सोढी यांची भूमिका साकारणारे अभिनेते गुरुचरण सिंह हे गेल्या चार दिवसांपासून बेपत्ता आहेत. त्यांचा शोध घेतला जातोय. पोलिसांतही याबाबत माहिती देण्यात आली आहे. पोलिसांच्या मदतीने गुरुचरण सिंह यांचा शोध घेण्यासाठी कसून प्रयत्न केले जात आहेत. गुरुचरण सिंह यांनी चार दिवसांपूर्वी एक पोस्ट केली होता. वडिलांच्या वाढदिवसानिमित्त केलेल्या पोस्टनंतर ते अचानक गायब झाल्यानं चिंता व्यक्त केली जाते आहे. गुरुचरण सिंह यांच्या वडिलांनी पोलिसांत धाव घेऊन मुलाचा शोध घेण्यासाठी विनंती केलीय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Soft Dhokla Tips: ढोकळा सॉफ्ट होत नाही, चपटा होतोय? मग ही ट्रिक करा फॉलो

Maharashtra Politics: शिवसेना कुणाची, शिंदे की ठाकरेंची? निकाल लागणार की पुन्हा तारीख पे तारीख? उद्या निकाल लागणार

प्रबोधनकार ठाकरेंचा विचार की हिंदू धर्माचा अपप्रचार; पुस्तकावरुन वादाची ठिणगी

Gautami Patil: गौतमी पाटीलच्या विरोधात पुण्यातील तरुण रस्त्यावर; नेमकं प्रकरण काय?

Rakesh Kishore News : परमात्म्याने सांगितलं तेच केलं...; सरन्यायाधीशांवरील हल्ल्यानंतर वकील राकेश किशोर काय म्हणाला?

SCROLL FOR NEXT