स्वतंत्र भारद्वाजला दिल्ली पोलिसांनी उत्तर प्रदेशातून ताब्यात घेतले. सीजेपीच्या आंदोलनानंतर दिल्ली पोलिसांनी ही कारवाई केली.  saam tv
Video

CJP च्या आंदोलनानंतर काही तासांतच स्वतंत्र भारद्वाजला पकडले; त्या दिवशी काय घडलं होतं?

Delhi Police action against swatantra bhardwaj after CJP protest : कॉक्रोच जनता पार्टीच्या आंदोलनानंतर काही तासांतच दिल्ली पोलीस अॅक्शन मोडमध्ये आले. काही तासांतच स्वतंत्र भारद्वाजला पोलिसांनी ताब्यात घेतलं.

Nandkumar Joshi

कॉक्रोच जनता पार्टीच्या आंदोलनात एका विद्यार्थिनीच्या वडिलांवर हल्ला करणाऱ्या स्वतंत्र भारद्वाजला दिल्ली पोलिसांनी उत्तर प्रदेशातील बुलंदशहरातून ताब्यात घेतलं. भारद्वाजवर कारवाईच्या मागणीसाठी सीजेपीच्या प्रमुख कार्यकर्त्यांनी खासदार चंद्रशेखर आझाद यांच्यासह शुक्रवारी दिल्लीच्या संसद मार्ग ठाण्यावर आंदोलन केलं होतं. स्वतंत्रला ७२ तासांच्या आत अटक करण्याचे आश्वासन पोलिसांनी दिलं होतं. मात्र, त्यानंतर काही तासांच्या आतच त्याला ताब्यात घेण्यात आलं.

मीडिया रिपोर्टनुसार, भारद्वाजच्या शोधासाठी पोलिसांनी पथके स्थापन केली होती. त्याला पकडण्यासाठी पोलीस नैथला गावात पोहोचले. पण त्याआधीच तो निसटला. मोटरसायकलवरून तो खुर्जाकडे पसार झाला. काही वेळाने पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं. त्याने ओळख लपवण्यासाठी हेल्मेट घातला होता, अशी माहिती पोलिसांनी दिली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update : परळचा राजा आणि तेजुकाया या गणपतींच्या मिरवणुकीला सुरुवात

Pune Tourism : बॅग भरो निकल पडो! वन डे ट्रिपमध्ये फिरा पुण्यातील 'हे' ५ स्पॉट्स

Rain Update : गणरायाला निरोप देण्यासाठी पाऊस हजेरी लावणार, 'या' २१ जिल्ह्यांना अलर्ट; वाचा हवामानाचा अंदाज

घर बांधायचंय, होम लोन फेडायचंय? नवे नियम जाणून घ्या, PF मधून किती रक्कम मिळणार?

Poha for diabetes: पोहे खाल्ल्याने रक्तातील साखर वाढते का? डायबिटीजच्या रुग्णांनी खावे की टाळावे? AIIMSच्या डॉक्टरांनी सांगितलं सत्य

SCROLL FOR NEXT