Olympic Winner swapnil kusale SAAM TV
Video

Video: ऑलम्पिकमध्ये पटकावले कांस्य पदक; मराठमोळ्या Swapnil Kusale याची अभिमानास्पद कामगिरी!

Rifle Shooting Swapnil Kusale Won Olympic 2024: मराठमोळ्या स्वप्निन कुसाळेने अभिमानास्पद कामगिरी केली आहे. ऑलम्पिकमध्ये त्याने कांस्य पदक पटकावले आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

ऑलम्पिकमध्ये मराठमोळ्या स्वप्निल कुसाळेला कांस्यपदक मिळाले आहे. 50 मीटर प्रोन प्रकारात स्वप्निलला कांस्य पदक प्राप्त झालंय.खाशाबा जाधव यांच्यानंतर महाराष्ट्रातला कांस्य पदक मिळवणारा स्वप्निल दुसरा खेळाडू ठरला आहे. संपुर्ण महाराष्ट्र आणि देशासाठी ही अभिमानाची गोष्ट आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी तालूक्यातील कामळवाडी नावाच्या छोट्याशा गावात स्वप्निलचा जन्म झाला. लहानपणापासून फायरिंगचं वेळ असणाऱ्या स्वप्निलने पुढे हा छंद जपला आणि तिथून स्वप्निलने ऑलम्पिकमध्ये कांस्यपदक मिळवण्यापर्यंतचा प्रवास त्याने केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

नागपूर-तुळजापूर महामार्गावर दोन कार धडकल्या; वृद्ध महिला ठार, मोकाट जनावरं अचानक आडवी आल्यानं घडला अनर्थ

Maharashtra News Live Update: पालघरमध्ये जगातील सर्वात मोठी आंतरराष्ट्रीय दर्जाची बाजारपेठ उभारण्याच्या हालचाली सुरू

Thursday Horoscope : जवळच्या माणसांसोबत दिवस आनंदात जाईल, ५ राशींच्या व्यक्तींचे अडथळे वाढणार; वाचा गुरूवारचे राशीभविष्य

Pune News: विजेचा धक्का लागून २ भावांचा मृत्यू, आईच्या डोळ्यासमोर मुलांनी सोडले प्राण

Lizard : पालींनी हैराण केलंय? पाली घरातून कायमच्या पळवण्यासाठी करा हे घरगुती उपाय!

SCROLL FOR NEXT