VIDEO: Kolhapurच्या मराठमोळ्या स्वप्निल कुसळेची Paris Olympic मध्ये अलौकिक कामगिरी  
Video

VIDEO: Kolhapurच्या मराठमोळ्या स्वप्निल कुसळेची Paris Olympic मध्ये अलौकिक कामगिरी

Paris Olympic 2024 News: स्वप्निल कुसळे याची पहिलीच ऑलिम्पिक स्पर्धा, भारताकडे तिसरे कांस्य पदक.

Uday Satam

कोल्हापूरचा मराठमोळा खेळाडू स्वप्निल कुसळे पहिलीच ऑलिम्पिक स्पर्धा खेळला. पॅरिस ऑलिम्पिकमध्ये कुसळे याने कांस्य पदक पटकावलं आहे. स्वप्निल कुसळे याने ऑलिंपिकच्या अंतिम फेरीत प्रवेश केला होता. मनू भाकर आणि सरबज्योत सिंगच्या पाठोपाठ स्वप्निल कडून ही पदकाची आशा निर्माण झाली होती. त्या आशेवर स्वप्निल खरा उतरला आहे. स्वप्निल कुसळे याने 50 मीटर रायफल थ्री पोझिशन या प्रकाराची अंतिम फेरी गाठत दणदणीत विजय मिळवला आहे. देशभरातून महाराष्ट्राच्या या पठ्ठ्याचे कौतूक होत आहे. या ऑलिम्पिकमध्ये भारताचे हे तिसरे कांस्य पदक आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: आमदार सदाभाऊ खोत रस्त्यावर, ढोलवादन करत लेझीम खेळून डीजे बंदीची मागणी

Gram Panchayat: ग्रामीण राजकारणात बदल! मुदत संपलेल्या ग्रामपंचायतींवर फडणवीस सरकारचा मोठा निर्णय; सरपंचांचे अधिकार संपले?

विधानसभेत अभूतपूर्व गदारोळ! केसीआर यांच्या मुलासह २२ आमदारांचे निलंबन, राजकीय वर्तुळात खळबळ

Myopia in children: मोबाईल-टॅबलेटच्या अतिवापरामुळे मुलांच्या डोळ्यांवर गंभीर परिणाम? पालकांनी ‘ही’ लक्षणं अजिबात दुर्लक्ष करू नयेत

Employee Bonus : २१,००० पर्यंत पगार असणाऱ्या नोकरदारांसाठी आनंदाची बातमी; बोनसच्या नियमात मोठा बदल, पाहा सविस्तर माहिती

SCROLL FOR NEXT