VIDEO: Paris Olympic पदक विजेता Swapnil Kusale यांना अधिकारी म्हणून बढती  Saam TV
Video

VIDEO: Paris Olympic पदक विजेते Swapnil Kusale यांना अधिकारी म्हणून बढती

Paris Olympic 2024 News: स्वप्नील कुसाळे याला Paris Olympic मध्ये कांस्य पदक, देशभरातून कौतूकाचा वर्षाव.

Uday Satam

मध्य रेल्वेने ऑलिम्पिक पदक विजेत्या स्वप्नील कुसाळे यांचा गौरव केला आहे. त्यांच्या कामगीरीची दखल घेत त्यांना स्पोर्टस सेल मध्ये स्पेशल ड्युटी म्हणून बढती देखील देण्यात आली आहे. स्वप्नील कुसाळे हे पुणे मध्य रेल्वे विभागामध्ये टीसी होते. Paris Olympic मध्ये स्वप्नील कुसाळे यांनी चमकदार कामगिरी करत देशाचा नाव उंचावलं आहे. स्वप्निल कुसळे यांनी 50 मीटर रायफल थ्री पोझिशन या प्रकाराची अंतिम फेरी गाठत कांस्य पदक पटकावलं त्यामुळे मध्य रेल्वेने त्यांची बढती केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune Rave Party: भाजप म्हणजेच 'रेव्ह पार्टी', रोहिणी खडसेंच्या नवऱ्याला अटकेनंतर संजय राऊत संतापले

Kharadi Name History: खराडी हे नाव कसं पडलं? वाचा पुण्यातील प्रसिद्ध शहाराचा जुना इतिहास

Face Shape : तुमचा चेहरा कोणत्या आकाराचा? ही ट्रिक वापरा अन् लगेच ओळखा

Maharashtra Live News Update: यवतमाळमध्ये आमदार सोनवणे विरोधात आदिवासी संघटना आक्रमक

अंमली पदार्थ अन् २ बायका, फ्लॅटमध्ये रेव्ह पार्टी; खडसेंच्या जावयाला पोलिसांनी रंगेहाथ पकडलं | VIDEO

SCROLL FOR NEXT