Shaktipeeth Mahamarg Protest saam tv
Video

Shaktipeeth Expressway : शक्तीपीठ महामार्ग नको, शेतकऱ्यांनी नोटिसांची केली होळी

Shaktipeeth Expressway Sangli Protest : शक्तीपीठ महामार्गाला शेतकऱ्यांचा विरोध होत आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आज, गुरुवारी सांगलीत आंदोलन केलं.

Nandkumar Joshi

महाराष्ट्रातील १२ जिल्ह्यांना जोडणाऱ्या महत्वाकांक्षी शक्तीपीठ महामार्गाला शेतकऱ्यांचा तीव्र होत असतानाच, आता स्वाभिमानी शेतकरी संघटनेने या महामार्गाविरोधात आंदोलन केले आहे. सांगलीत आज, गुरुवारी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केले. आंदोलनात सहभागी झालेल्या संतप्त शेतकऱ्यांनी नागपूर-गोवा शक्तीपीठ महामार्गाच्या हरकतींबाबत पाठवण्यात आलेल्या नोटिसांची होळी केली.

शक्तीपीठ महामार्ग रद्द न केल्यास हातात बंदुका घेऊ, असा निर्वाणीचा इशाराही आंदोलक शेतकऱ्यांनी दिला. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष महेश खराडे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आलं. यावेळी केंद्र आणि राज्य सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. केवळ भ्रष्टाचारासाठी हा महामार्ग तयार करण्यात येत असल्याचा आरोप त्यांनी केला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: अनेक लोकांना माझ्या भाषणाने मिरची लागली - देवेंद्र फडणवीस

BSNL Satellite Phone : iPhone पेक्षाही महाग BSNL चा सॅटेलाइट फोन! नेटवर्कशिवायही करता येणार कॉल

Crispy Corn Bhaji: पावसाळ्यात चहासोबत बनवा खमंग क्रिस्पी कॉर्न भजी; चव अशी की पुन्हा पुन्हा खाल

Monsoon Hair Care: पावसाळ्यात केस गळणे, कोंडा आणि चिकटपणा टाळायचा? मग घरीच घ्या केसांची अशी काळजी

Steel Tea Strainer: घाणेरडी काळी झालेली चहाची गाळणी मिनिटांत चमकेल! फक्त वापरा 'हा' १ सोपा घरगुती उपाय; दिसेल जादू

SCROLL FOR NEXT