Raju Shetty On Ladaki Bahin Yojana Saam Tv
Video

VIDEO: 'लाडकी बहीण'ची भीक नको तर दुधाला भाव द्या, राजू शेट्टींची मागणी

Raju Shetty On Ladaki Bahin Yojana: स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी देखील टीका केली आहे. 'लाडकी बहीण'ची भीक नको तर दुधाला भाव द्या, अशी मागणी राजू शेट्टी यांनी केली आहे.

Priya More

सरकारच्या 'लाडकी बहीण' योजनेवर विरोधक जोरदार टीका करताना दिसत आहेत. अशामध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी देखील टीका केली आहे. 'लाडकी बहीण'ची भीक नको तर दुधाला भाव द्या, अशी मागणी राजू शेट्टी यांनी केली आहे. राजू शेट्टी यांच्यासोबत शेतकरी महिलांनी देखील मागणी केली आहे. '१५०० रुपयांमध्ये महिना कसा काढणार', असा संतप्त सवाल या महिलांनी केला आहे. 'आमच्या बहिणींचे रक्षण करायला आम्ही समर्थ आहोत.', असा देखील टोला राजू शेट्टी यांनी सरकारला लगावला आहे. त्याचसोबत, 'जर प्रत्येक शेतकऱ्याला उत्पादन खर्चापेक्षा कमी किंमतीमध्ये शेतीमाल विकावा लागत असेल तर त्या भगिनीची व्यथा बरोबर आहे. अशापद्धतीने शेतीमालाचे भाव धडाधड खाली येत असतील आणि त्याला सरकारचे धोरण कारणीभूत असेल तर अशी १५०० रुपयांची भीक कशासाठी?', असा सवाल देखील राजू शेट्टी यांनी सरकारला केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: महाराष्ट्रात पार पडलेली SIR प्रक्रिया रद्द करण्याची राज ठाकरे यांची मागणी

Accident : एक्सप्रेसवेवर भीषण अपघात, जवानाचा मृतदेह घेऊन जाणाऱ्या रुग्णवाहिकेचा चक्काचूर; ४ जणांचा दुर्दैवी अंत

MLC Election: विधानपरिषदेच्या जागांवरून महायुतीत रस्सीखेच; मविआतही नाराजी?

BP Medicine : ब्लड प्रेशरची औषधं आयुष्यभर घ्यावी लागतात का?

Political News : निवडणुकीआधी विद्यमान आमदाराची हाकालपट्टी, या पक्षाने नेत्यावर का केली कारवाई?

SCROLL FOR NEXT