Shaniwar Wada News SAAM TV
Video

Shaniwar Wada News: शनिवारवाडा परिसरात बेवारस बॅग, पोलिसांकडून तपासणी सुरु

पुण्यातील शनिवारवाडा परिसरात बेवारस बॅग आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून तपास सुरू आहे.

Saam TV News

पुणे : पुण्यात ऐतिहासिक शनिवारवाड्यासमोर (Shaniwar Wada ) बेवारस बॅग आढळली आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली असून बॉम्बपथक शोधक पथकाने घटनास्थळी धाव घेतली आहे. आज शनिवार असल्याने पर्यटकांनी शनिवारवाडा पाहण्यासाठी गर्दी केली होती. पण आज ही बेवारस बॅग सापडल्याने एकच खळबळ उडाली आहे. ही बॅग सापडल्याने संपूर्ण परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाल आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आहे आणि संपूर्ण परिसर सील करून बॅगेची तपासणी सुरू केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

LPG Cylinder: बुकिंग केल्यानंतर LPG सिलिंडर किती दिवसानंतर मिळेल? गॅस टंचाईदरम्यान सरकारनं दिली नवी अपडेट

Bhoplyache Soup Recipe : गरमागरम भोपळ्याचे सूप कधी प्यायलात का? एका घोटात येईल तरतरी

Maharashtra Live News Update: लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्याविरोधातील अविश्वास ठराव नामंजूर

Lpg Gas Cylinder: तुमच्या किचनमध्ये कोणतं इंधन वापरतात? LPG, PNG, CNG आणि LNG नेमका वापर काय? जाणून घ्या महत्त्वाची माहिती

मीनाकारी जोडव्यांचे फॅन्सी डिझाइन; चारचौघीमध्ये तुमचा लूक दिसेल रॉयल

SCROLL FOR NEXT