Pune Porsche Accident News Saam Tv News
Video

Pune Porsche Accident : ब्लड सॅम्पलची हेरफेर करणाऱ्या ससून रुग्णालयातील "त्या" दोन्ही डॉक्टरांचं निलंबन!

Pune Porsche Accident : पुणे अपघात प्रकरणात ससून रुग्णालयातील दोन डॉक्टर आणि एका वॉर्डबॉयचं निलंबन

Saam TV News

पुणे अपघात प्रकरणात ससून रुग्णालयातील दोन डॉक्टर आणि एका वॉर्डबॉयचं निलंबन करण्यात आलं आहे. ब्लड रिपोर्ट हेरफेर प्रकरणात ही मोठी कारवाई करण्यात आली आहे. डॉ. तावरे, डॉ. हरनोरे आणि वॉर्डबॉय अतुल खटकांबळे यांचं आता निलंबन करण्यात आलं आहे. पुणे अपघात प्रकरणात अल्पवयीन आरोपीचे ब्लड सॅम्पलमध्ये डॉक्टरांनी हेरफेर करण्याचा आरोप आहे. याप्रकरणी पोलिसांनी दोन्ही डॉक्टरांना अटक केली. त्यांनंतर त्यांचं निलंबन करण्यात आलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Accident : लग्नाला जाताना कुटुंबावर काळाचा घाला, ३ जणांचा जागीच मृत्यू, अमरावातीत भीषण अपघात

Chanakya Niti: हारलेला डाव कसा जिंकाल, चाणक्यांनी दिल्या कठीण काळात सावरण्याच्या टिप्स

Maharashtra News Live Update: सेल्फ रॅडिकलायझेशनचे प्रकरण आहे; मीरा रोड चाकू हल्ला प्रकरणावर CM फडणवीसांची प्रतिक्रिया

Mumbai High Court: विवाहित महिलेच्या मृत्यूनंतर मालमत्ता कोणाला मिळते? कोर्टाने दिला महत्त्वाचा निर्णय

Travelling During Periods : ट्रॅव्हलिंग करताना पीरियड्स आले? घाबरू नका; 'या' ५ स्मार्ट टिप्सने प्रवास होईल आरामदायी

SCROLL FOR NEXT