अंबादास दानवेंचं निलंबन; प्रसाद लाड-दानवे वाद पेटला! Saam Tv
Video

Special Report: अंबादास दानवेंचं निलंबन; प्रसाद लाड-दानवे वाद पेटला!

अंबादास दानवेंनी विधानपरिषदेच्या सभागृहातच प्रसाद लाडांना शिवीगाळ केली. त्यावरून सभागृहात आणि सभागृहाबाहेरही राजकारण पेटलं. दानवेंचं निलंबनही झालं. त्यावरून आरोप-प्रत्यारोप रंगले आहेत.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

राहुल गांधींच्या वक्तव्यावरुन अंबादास दानवेंनी प्रसाद लाड यांना सभागृहातच शिवीगाळ केली. त्याचे पडसाद सभागृहातच नाही तर विधानभवनाच्या आवारातही उमटले...दानवेंच्या शिवीगाळनंतर प्रसाद लाडांनी विधानभवनाच्या पायऱ्यांवर बसून आंदोलन केलं. यानंतर दानवेंच्या निलंबनाची मागणी प्रसाद लाडांनी केली..प्रसाद लाडांना शिवीगाळ केल्यानंतर दानवे अधिक आक्रमक झाले. माझ्यावर बोट उचलणाराचं बोट तोडू, असा इशाराच दानवेंनी दिला. तर हिंमत असेल तर बोट तोडावं, असं प्रत्युत्तर भाजप आमदार प्रवीण दरेकरांनी दिलंय..

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Digestive Health : पोट साफ होत नाही? 'ही' असू शकतात लक्षणे; जाणून घ्या कारणे आणि उपाय

Raigad Fort : तटबंदी नाही, बुरुज नाहीत; तरीही खास आहे रायगडचा 'हा' किल्ला

Maharashtra News Live Update: पूर्णेकर हत्या प्रकरणात SIT स्थापन; २३ अधिकारी-कर्मचाऱ्यांचे पथक

Cotton Saree Designs: महिलांसाठी कॉटन साड्यांचे लेटेस्ट डिझाईन्स, हे 5 पॅटर्न नवरात्री आणि करवा चौथसाठी ठरतील बेस्ट

Dombivli : डोंबिवलीत उच्चभ्रू सोसायटीत जोरदार हाणामारी; मारहाणीचे CCTV फुटेज व्हायरल, पाहा व्हिडिओ

SCROLL FOR NEXT