VIDEO: Amit Shah यांच्या उद्धव ठाकरेंवरील 'त्या' टीकेला Sushma Andhare यांचं जोरदार प्रत्युत्तर  Saam TV
Video

VIDEO: Amit Shah यांची Uddhav Thackeray यांच्यावरील 'त्या' टीकेला Sushma Andhare यांचं जोरदार प्रत्युत्तर

Sushma Andhare on Amit Shah News: पुण्यातील मेळाव्यातून अमित शाह यांनी उद्धव ठाकरेंवर टीका केली होती, आता त्याला सुषमा अंधारे यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.

Uday Satam

पुण्यात भाजपचा महाअधिवेशन मेळाव्यातून केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे. औरंगजेब फॅन क्लबचे अध्यक्ष असं म्हणत अमित शाह यांनी उद्धव ठाकरेंवर टीकास्त्र डागलं आता याला ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. अमित शाह यांनी पुण्यामध्ये येऊन जी मुक्ताफळे उधळली त्यावरून दोन मुद्दे नक्कीच स्पष्ट झालेस असल्याचं अंधारे म्हणाल्या.त्यातला पहिला भाग म्हणजे आजही अमित शहा यांना महाराष्ट्रात आल्यानंतर भाषण चुरचुरीत करण्यासाठी उद्धव ठाकरे यांचं नाव घेतल्याशिवाय पर्याय नसल्याचं त्या म्हणाल्या. त्यांच नाव घेतल्याशिवाय शाह यांना भाषण सुरु ही करता येत नाही आणि संपवता ही येत नाही असा टोला सुषमा अंधारे यांनी लगावला आहे. अमित शाह यांच्यासमोर महाराष्ट्रातलं सगळ्यात मोठं आव्हान हे उद्धव बाळासाहेब ठाकरे असल्याचंही अंधारे म्हणाल्या.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Wednesday Horoscope: वाणीवर लक्ष द्या, पैशाचं टेन्शन कमी होईल; वाचा बुधवारचे राशीभविष्य

Maharashtra News Live Update: कल्याणमध्ये व्हीएलसीसी संस्थेविरोधात मनसेचे ठिय्या आंदोलन

Arvind Kejriwal : आमचं सरकार आलं तर ५ दिवसांत E20 पेट्रोलवर बंदी; केजरीवाल यांची मोठी घोषणा

CJP New Team: कॉक्रोच जनता पार्टीमध्ये मोठा फेरबदल, नवीन सदस्यांची नियुक्ती, कुणाला मिळाली संधी?

Mysterious Fort : रहस्यांनी भरलेला प्राचीन किल्ला, 'या' गोष्टी तुम्हाला आश्चर्यचकित करतील

SCROLL FOR NEXT