Sushma Andhare vs Rupali Patil SAAM TV
Video

Video: लाडकी बहीण योजनेवरुन सुषमा अंधारे आणि रुपाली पाटील यांच्यात जुंपली!

Sushma Andhare vs Rupali Patil: लाडकी बहीण योजनेवरुन ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी अजित पवारांवर केलेल्या टीकेला, रुपाली पाटील यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.

Jyoti Kalantre

लाडकी बहीण योजनेची घोषणा अजित पवार यांनी अर्थसंकल्पात केली होती. या योजनेतून प्रत्येक महिलेला महिन्याला 1500 रुपये मिळणार आहेत. दरम्यान यावरुन आता ठाकरे गटाच्या सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांनी लाडकी बहीण योजनेवरुन (Ladki Bahin Yojana) अजित पवारांवर टीका केली होती. अंधारे म्हणाल्या, ज्यांनी स्वत:च्या बहिणीविरोधात उमेदवार दिला ते आता लाडकी बहीण योजनेची घोषणा करतात. त्यावर अजित पवार गटाच्या रुपाली पाटील यांनी सुषमा अंधारेंना सडेतोड उत्तर दिलं आहे. शूर्पणखासारखा बहिणीच्या पोटात पोटशूळ उठला असा पलटवार रुपाली पाटील यांनी केलाय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kombdi Vade Recipe : गटारी स्पेशल मेजवानी! मालवणी कोंबडी वड्यांची रेसिपी, चव अशी की घरचे बोटं चाटत राहतील

Abhijeet Dipke : अभिजित दिपके राजकीय पक्ष स्थापन करणार? पत्रकार परिषदेत स्पष्टच सांगितलं

Maharashtra News Live Update: जळगावात भीषण अपघात; टँकरच्या धडकेत भाजी विक्रेत्या महिलेचा मृत्यू, मुलगा जखमी

Lizard : या ५ ट्रिक्स वापरा; घरातील पाली होतील कायमच्या गायब!

Police Transfer : पोलिस दलात मोठा फेरबदल, ३९ पोलिसांची तडकाफडकी बदली; नावं अन् धक्कादायक कारण समोर

SCROLL FOR NEXT