Sushma Andhare on Shambhuraj Desai News  SAAM TV
Video

Sushma Andhare on Shambhuraj Desai News | धमक्यांना भीक घालत नाही, अंधारे यांचे शंभुराज देसाई यांनी प्रत्युत्तर

एक्ससाईजची व्यक्ती सभागृहात तंबाखु चोळते अशा शब्दांत सुषमा अंधारे यांनी शंभुराज देसाईंवर टीका केली आहे. तसेच देसाई यांच्या कुठल्याच धमक्यांना आपण भीक घालत नाही असेही अंधारे म्हणाल्या.

Saam TV News

शंभुराज देसाई यांच्या धमक्यांना आपण भीक घालत नाही असे विधान ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी केले आहे. शंभुराज देसाई यांनी जेव्हा पासून उत्पादन शुल्क विभागाचे मंत्री झाले आहेत तेव्हापासून नाशिक, संभाजीनगर आणि पुण्यात ड्रग्स सापडले आहे. एक्साईजची व्यक्ती सभागृहात तंबाखु चोळत असतात अशी जहरी टीकाही अंधारे यांनी केली आहे. लोकशाहीमध्ये विरोधकांना प्रश्न विचारण्याचा हक्क आहे आणि सत्ताधारी उत्तर द्यायला बांधील असतात, पण कदाचित शंभुराज देसाई यांना हे ज्ञात नसेल असेही अंधारे म्हणाल्या.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Weight loss plan: 1 महिन्यात कमी करा 5 ते 7 किलो वजन कमी; तज्ज्ञांनी सांगितला सोपा डाएट आणि फिटनेस प्लॅन

Sex Racket Bust : स्पा सेंटरच्या आडून सुरु होती देह विक्री, ६ महिला आणि २ पुरुष नको त्या अवस्थेत; पोलिसांनी दार उघडलं अन्...

Maharashtra News Live Update: नाशिकमध्ये आगामी सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी प्रस्तावित रिंगरोडच्या भूसंपादनाला शेतकऱ्यांचा विरोध कायम

51 कर्मचारी-अधिकाऱ्यांवर मोठी कारवाई! प्रशासकीय वर्तुळात खळबळ; महापालिकेत नेमकं काय घडलं?

गावरान स्टाईल कवळा भाजी बनवण्याची सोपी रेसिपी

SCROLL FOR NEXT