Sushma Andhare  SAAM TV
Video

Sushma Andhare On Dabholkar | दाभोळकरांच्या हत्येप्रकरणातील निकालावर अंधारेंची पहिली प्रतिक्रिया!

तिघांची पुराव्याअभावी सुटका करण्यात आली आहे. हा पूर्ण न्याय नाही अशी प्रतिक्रिया ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी दिली आहे

Saam TV News

मुंबई : नरेंद्र दाभोलकर हत्येप्रकरणी (Narendra Dabholkar Murder) कोर्टाने दोघांना दोषी ठरवले आहे. तर तिघांची पुराव्याअभावी सुटका करण्यात आली आहे. हा पूर्ण न्याय नाही अशी प्रतिक्रिया ठाकरे गटाच्या (Thackeray Faction) नेत्या सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांनी दिली आहे. 11 वर्षांपूर्वी दाभोलकरांची हत्या झाली, एक दशक उलटूनही निकाल लागत नाही, त्यात पण दोघांना शिक्षा आणि तिघांची मुक्तता असा निकाल लागला आहे. असे म्हणत अंधारे यांनी राज्य सरकारला (State government) सुनावले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: कल्याण डोंबिवलीत फेरीवाल्यांकडून २५ लाखांचा हप्ता? शिवसेना शहरप्रमुखाचा यांचा केडीएमसी अधिकाऱ्यांवर गंभीर आरोप

Chanakya Niti: दिसायला भोळे पण प्रत्यक्षात खूप चतूर असणारे मित्र कसे ओळखायचे? वाचा चाणक्य निती

Pune Crime : पुण्यातील तरुणाच्या हत्येचं धक्कादायक कारण उघड; मैत्रिणीनं नेमका काय मेसेज केला होता?

Chanderi Saree Types: लग्नसराई आणि समारंभासाठी चंदेरी साडीचे ७ सुंदर ट्रेंडी पॅटर्न नक्की करा ट्राय

Baramati By-Election: बारामतीचा उमेदवार ठरला! राष्ट्रवादी काँग्रेसकडून नाव जाहीर, बिनविरोध होणार का?

SCROLL FOR NEXT