Sushma Andhare Saam tv
Video

Sushma Andhare : 'लाडक्या बहिणींनी १५०० रुपये कचकचून घ्यावे, पण...'; दसरा मेळाव्यात सुषमा अंधारे कडाडल्या, VIDEO

Sushma Andhare News : सुषमा अंधारे यांनी लाडकी बहीण योजनेवरून सत्ताधाऱ्यांवर जोरदार टीका केली.

Vishal Gangurde

मुंबई : शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे यांनी दसरा मेळाव्यात सत्ताधाऱ्यांवर जोरदार टीका केली. लाडकी बहीण योजनेवरून अंधारेंनी महायुती सरकारला टोला लगावला. तसेच अंधारे यांनी लाडक्या बहिणींनी मोलाचा सल्ला दिला. '

'लाडक्या ‌बहिणींनी १५०० कचकचून घ्यावे. हे पैसे लोकांच्या‌ कराचे पैसे आहेत. देवेंद्र फडणवीस यांनी बंगला विकून किंवा शिंदेंनी ‌जमीन विकून दिलेले नाहीत. बहिणीला केलेली मदतीचे बॅनर आपण कधी लावतो ‌का? असा सवाल करत अंधारेंनी महायुतीवर टीका केली.

'लाडक्या बहिणी सुरक्षित असणं जास्त गरजेचं आहे. महिलांबद्दल शिंदे गटाचे आमदार काय म्हणाले. संघ कधीही महिलांचा सन्मान करत नाही, असं म्हणत अंधारेंनी टीका केली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

CJP ला झटका; शिवाजी पार्कवरच्या आंदोलनाला मुंबई पोलिसांनी परवानगी नाकारली

IND vs WI 1st ODI: विराट कोहलीची शतकीय खेळी; ८ गडी राखून भारताचा वेस्ट इंडिजवर शानदार विजय

किंग कोहलीने इतिहास रचला; ‘विराट’ षटकारासह ‘रन मशिनचे ५५ वे शतक, सचिन तेंडुलकरचे दोन मोठे विक्रम

Maharashtra News Live Update: भामरागडमधून दिलासादायक बातमी; पुराचे पाणी हळूहळू ओसरू लागले

साधेपणाने लग्न केलेल्यांना मुलं झाली नाहीत का? दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर विखेंचं अजब विधान

SCROLL FOR NEXT