Sushma Andhare Helicopter Crash  SAAM TV
Video

Sushma Andhare Helicopter Crash | सुषमा अंधारेंना घ्यायला आलेलं हेलिकॉप्टर क्रॅश, अंधारे सुखरूप

सुषमा अंधारे यांना नेण्यासाठी आलेले हेलिकॉप्टरचा अपघात झाला आहे. रायगडच्या महाडमध्ये हा अपघात झाला आहे. हे हेलिकॉप्टर जेव्हा क्रॅश झाले तेव्हा अंधारे त्यात नव्हत्या.

Saam TV News

सुषमा अंधारे यांना नेण्यासाठी आलेले हेलिकॉप्टरचा अपघात झाला आहे. रायगडच्या महाडमध्ये हा अपघात झाला आहे. हे हेलिकॉप्टर जेव्हा क्रॅश झाले तेव्हा अंधारे त्यात नव्हत्या. त्यामुळे सुषमा अंधारे या सुखरुप आहेत. अपघातावेळी हेलिकॉप्टरमध्ये पायलट आणि असिस्टंट उपस्थित होता. सुदैवाने या अपघातात कोणीही जखमी झालेले नाही. या अपघातात हेलिकॉप्टरचे मोठे नुकसान झाले आहे. सुषमा अंधारे काल महाडमध्ये सभेसाठी आल्या होत्या. ही सभा आटोपून त्या बारामतीला जाणार होत्या. त्यासाठीच हे हेलिकॉप्टर मागवण्यात आले होते. या हेलिकॉप्टरमधून अंधारे आणि त्यांचा भाऊ विशाल प्रवास करणार होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Home Vastu Tips: आर्थिक समृद्धीसाठी घरात कोणते वास्तु बदल करावेत?

Maharashtra Vande Bharat Express : महाराष्ट्रातून धावणार देशातील सर्वात लांब पल्ल्याची वंदे भारत, १० ठिकाणी थांबे अन् ११ तासांचा प्रवास, वाचा सविस्तर

वेब सिरिज पाहिली अन् सातवीच्या पोराने टोकाचे पाऊल उचलले, घरातच आयुष्य संपवलं

Maharashtra Live News Update: इतके दिवस शरद पवार का बोलले नाहीत - फडणवीस

Viral Video Of Chain Snatching: चोरीचा हास्यास्पद प्रयत्न, पण शेवट झाला गजब, व्हिडिओ पाहून विचारात पडाल

SCROLL FOR NEXT