Sushma Andhare News Today Saam TV News
Video

Sushma Andhare Speech: वाघाची गोष्ट.. घोरपडीवरून टोला! पुण्यातील सभा सुषमा अंधारेंनी गाजवली! Video बघाच

Sushma Andhare News Today: माझीच पाठ मऊ, असं म्हणत सगळ्या घोरपडी स्पर्धा करत असल्याचा टोला अंधारेंनी लगावला. यावेळी वाघाची गोष्ट सांगत सुषमा अंधारे यांनी महायुतीवर टोला लगावलाय.

Saam TV News

Maharashtra Politics: सुषमा अंधारे यांनी पुण्यातील मविआची सभा गाजवली. माझीच पाठ मऊ, असं म्हणत सगळ्या घोरपडी स्पर्धा करत असल्याचा टोला अंधारेंनी लगावला. यावेळी वाघाची गोष्ट सांगत सुषमा अंधारे यांनी महायुतीवर टोला लगावलाय. एका वाघाचे दोन बछडे होते, असं त्यांनी म्हटलं. दोन्हीही बछडे एकमेकांनी प्रेमाने राहायचे. एकत्र राहायचे. एकत्र खायचे. शाळा, ट्युशन, सगळं एकत्र करायचं. पण नंतर यात अ आणि ब मध्ये नेमकं वैर कसं निर्माण झालं, याचा सविस्तर किस्साच गोष्टरुपात सुषणा अंधारे यांनी सांगितलं. कुणाचंही थेट नाव न घेता सध्याच्या राजकीय परिस्थितीवर सुषमा अंधारे यांनी शेलक्या शब्दांत वर्णन केलं. त्यांनी सांगितलेली ही वाघाची गोष्ट चांगलीच चर्चेत आलीय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bigg Boss 20: बिग बॉस २०साठी सलमान खानची फी किती? जाणून घ्या यंदाच्या सीझनमध्ये काय आहे खास

11 IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या; दोन डॅशिंग महिला अधिकाऱ्यांना दिली मोठी जबाबदारी

Liver Health : लिव्हर आणि किडनीचं या ७ सवयींमुळे होतं नुकसान; वेळीच सावध व्हा

Hair Fall: शॅम्पू लावताच तुमचे केस गळू लागतात? 'या'५ सवयी ठरतात कारणीभूत

तुरूंगात असताना माझ्यावर विषप्रयोगाचा संशय, राऊतांच्या विधानानं राजकीय वर्तुळात खळबळ

SCROLL FOR NEXT