Suresh Mhatre News  Saam TV
Video

Kapil Patil यांचा भिवंडीत दंगल घडवण्याचा डाव, Suresh Mhatre यांचा खळबळजनक आरोप

तेलंगणातील आमदार टी राजा सिंह यांची भिवंडीत सभा होणार आहे. या सभेला खासदार बाळ्या मामा म्हात्रे यांनी कडाडून विरोध केला आहे.

Saam TV News

कपिल पाटील यांचा भिवंडीत दंगल घडवण्याचा कट आहे असा आरोप शरद पवार गटाचे खासदर बाळ्या मामा म्हात्रे यांनी केला आहे. भिवंडीत हिंदू धर्मसभेचे आयोजन करण्यात आले आहे. या सभेला भाजप आमदार टी राजा सिंह उपस्थित राहणार आहेत. त्यांच्या या सभेला बाळ्या मामा म्हात्रे यांनी कडाडून विरोध केला आहे. टी राजा सिंह यांच्या माध्यमातून भिवंडीत धार्मिक तेढ निर्माण केली जात आहे, आणि दंगल घडवण्याचा हेतू आहे असा खळबळजनक आरोप म्हात्रे यांनी केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Chhatrapati Sambhajinagar : पावसाळ्यातील स्वर्ग! 200 फूट उंचीवरून कोसळणारा संभाजीनगरचा धबधबा पर्यटकांना घालतो भुरळ

महिला शेतकऱ्यांना कायदेशीर दर्जा मिळणार,अधिवेशनात 10 विधेयके मांडणार: मुख्यमंत्री

Maharashtra News Live Update: पहिल्याच पावसात महाडच्या रस्त्यावर पाणी साचले

पोहण्याचा मोह जीवावर बेतला! नीरा- देवघर धरणात बुडून तरुणाचा मृत्यू

Omraje Nimbalkar: मोठी बातमी! उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, ओमराजे निंबाळकर शिंदेसेनेत जाणार

SCROLL FOR NEXT