VIDEO: 'योजनेसाठी हेच सरकार कायम ठेवलं पाहिजे!', Suresh Khade यांचं आवाहन  Saam TV
Video

VIDEO: 'योजनेसाठी हेच सरकार कायम ठेवलं पाहिजे!', Suresh Khade यांचं आवाहन

Suresh Khade on Ladki Bahin Yojana News: योजना सुरू ठेवण्यासाठी आपलं सरकार आलं पाहिजे, सरकार बदललं की योजना बदलतात.

Uday Satam

रक्षाबंधनाच्या पार्श्वभूमीवर सांगलीच्या मिरजेमध्ये सुरेश खाडे यांच्या उपस्थितीत लाडक्या बहिणींचा देवाभाऊ या मेळाव्याचे आयोजन करण्यात आलं होतं. यादरम्यान लाडकी बहिण योजना सुरु ठेवायची असेल तर आपलं सरकार आलं पाहिजे असं मोठं विधान राज्याचे कामगार तथा सांगलीचे पालकमंत्री सुरेश खाडे यांनी केलं आहे. सरकार बदलले की योजना बदलतात, त्यामुळे माझी लाडकी बहीण योजना सुरू ठेवण्यासाठी आपलं सरकार आलं पाहिजे, आणि देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले पाहिजेत, या दृष्टीने प्रयत्न करा,असं आवाहन सुरेश खाडे यांनी महिलांना केलं आहे, त्यामुळे बोलताना माझी लाडकी बहीण योजना कायम स्वरुपी सुरू ठेवण्यासाठी हेच सरकार कायम ठेवले पाहिजे,असे आवाहन देखील खाडे यांनी केलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics : राज्याच्या राजकारणात आणखी एक राजकीय भूकंप; काँग्रेसच्या बड्या नेत्याचा समर्थकांसह सामूहिक राजीनामे

Pune: महिला वकिलानं बलात्कार केल्याचा पुरुषाचा आरोप, कुठं-कुठं नेलं? तक्रारीत संपूर्ण घटनाक्रम सांगितला

Maharashtra Live News Update: रसायनी एमआयडीसीतील सुप्रिया केमिकल कंपनीत भीषण आग

Eknath Shinde: एकनाथ शिंदेंचा भर सभेत थेट उदय सामंत यांना फोन, टाळ्यांचा कडकडाट, नेमके काय घडले? नंतर गडबड..., VIDEO

Nashik Crime: मालेगाव पुन्हा हादरलं! १३ वर्षीय गतीमंद मुलीवर अत्याचार, ५५ वर्षीय नराधमाला ठोकल्या बेड्या

SCROLL FOR NEXT