VIDEO: Ajit Pawar यांच्या 'त्या' टीकेवर Suresh Dhas यांचा जोरदार पलटवार Saam TV
Video

VIDEO: Ajit Pawar यांच्या 'त्या' टीकेवर Suresh Dhas यांचा जोरदार पलटवार

Suresh Dhas on Ajit PAWAR: अजित पवार यांनी सुरेश धस यांच्यावर टीका केली होती, त्याला सुरेश धस यांनी जोरदार प्रत्यु्त्तर दिलं आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

अजित पवार यांनी सुरेश धस यांच्यावर वक्तव्य केलं होतं. आधि राष्ट्रवादी मग भाजप असं वतृळ सुरेश धस यांच पुर्ण झालं आहे, असं म्हणत अजित पवार यांनी टीका केली होती. यावर बीडचे आमदार सुरेश धस यांनी जोरदार पलटवार केला आहे. लोकसभेत अजित पवार गट आमच्या सोबत आला आणि आमचं वाटोळं झालं असं म्हणत सुरेश धस यांनी अजित पवारांवर टीकास्त्र डागलं आहे. तिसरा गडी आला आणि आमचं मोठं नुकसान झालं. लोकसभेची चूक विधानसभेत होऊ नये यासाठी आम्ही भाजपच्या अंतर्गत बैठकीत मागणी करणार सल्याचं मोठं विधान सुरेश धस यांनी केलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: शरद पवार उद्यापासून दुष्काळ दौऱ्यावर

Phone overheating: फोन वारंवार गरम होत असेल तर काय करावं?

Congress: काँग्रेस भवनाबाहेर आढळला महिला नेत्याच्या नवऱ्याचा मृतदेह, डोक्यात गोळी घुसल्याने मृत्यू

Drishyam 3 Cast Fee: 'दृश्यम 3'च्या स्टारकास्टची फी किती? अजय देवगणला तब्बूपेक्षा 528% अधिक मानधन

Pumpkin seeds: कोलेस्ट्रॉल मेणासारखं वितळेल आणि हार्ट अटॅकचा धोकाही होईल कमी, रोज सकाळी खा मूठभर 'या' बिया

SCROLL FOR NEXT