Surendra And vishal Agrawal got the custody till 31 May  Saam TV
Video

Pune Porsche Accident News | सुरेंद्र आणि विशाल अग्रवालला 31 मेपर्यंत पोलीस कोठडी

Pune Porsche Accident News Today | पुणे हिट अँड रन प्रकरणी दोन्ही आरोपींना ३१ मेपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे. या दोघांवर ड्राईव्हरला डांबून ठेवून गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.

Saam TV News

पुणे ड्रंक अँड ड्राईव्ह प्रकरणातील आरोपी विशाल अग्रवाल आणि सुरेंद्र अग्रवाल या आरोपींना ३१ मे पर्यंत कोठडी सुनावण्यात आली आहे. या दोघांवर ड्रायव्हरचं अपहरण करून डांबून ठेवल्याचा आरोप करण्यात आला आहे. सुरेंद्र कुमार यांची आज पोलीस कोठडी संपतेय. त्यामुळे या दोघांचीही पोलीस कोठडी वाढवण्याची मागणी करण्यात आली होती. तसंच या दोघांनी नेमकं काय-काय केलं होतं? याबाबत पोलीस चौकशी सुरू आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

संसदेच्या बाहेर राममंदिरातील 'चंदा चोरी', संसद आवारात अवतरले मंदिरातले साधू

Fact Check: समोसा, जिलेबीवरही आता वॉर्निंगचा स्टॅम्प? समोसा, जिलेबी सिगारेटएवढं धोकादायक?

GEN Z आंदोलकांवर गुन्हे, CJPमध्ये संताप, आंदोलकांवर कारवाईसाठी पोलीस सरसावले, सरकारच्या समर्थनात दिल्ली पोलीस कुटुंबीयांची उडी

पोलिसांची अजब कारवाई, पाटलांचं गजब विधान, 'दगडावरील आंदोलकांच्या बोटांचे ठसे आधारला जोडणार'

भिवंडीत 4 मजली इमारत कोसळली, 10 जणांचे मारेकरी कोण?

SCROLL FOR NEXT