Supriya Sule SAAM TV
Video

Supriya Sule यांच्यावर Sunetra Pawar यांचं कर्ज, नेमकं किती?

बारामतीच्या विद्यमान खासदार आणि महाविकास आघाडीच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांच्यावर ५५ लाख रुपयांचं कर्ज आहे. सुळे यांनी हे कर्ज कुठल्याही बँकेकडून घेतलं नाहिये. तर त्यांच्याच विरोधात उभ्या असलेल्या सुनेत्रा पवार यांच्याकडून सुप्रिया सुळे यांनी कर्ज घेतलं आहे.

Saam TV News

पुणे : बारामतीच्या विद्यमान खासदार आणि महाविकास आघाडीच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांच्यावर ५५ लाख रुपयांचं कर्ज आहे. सुळे यांनी हे कर्ज कुठल्याही बँकेकडून घेतलं नाहिये. तर त्यांच्याच विरोधात उभ्या असलेल्या सुनेत्रा पवार यांच्याकडून सुप्रिया सुळे यांनी कर्ज घेतलं आहे. सुप्रिया सुळे यांनी सुनेत्रा पवार आणि पार्थ पवार यांच्याकडून कर्ज घेतलं आहे. सुनेत्रा पवार यांच्याकडून ३५ लाख रुपये तर पार्थ पवार यांच्याकडन २० लाख रुपये कर्ज घेतलेलं आहे. २०२०४ लोकसभा निवडणुकीसाठी सुप्रिया सुळे यांनी शपथपत्र दाखल केलं आहे. या शपथपत्रातून ही माहिती समोर आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: पुण्याच्या मुळशीतील लवळे फाट्याजवळ भीषण अपघात

महाराष्ट्र भूकंपाने हादरला! सकाळ सकाळी ३ जिल्ह्यांमध्ये जाणवले हादरे; शाळेतून पोरांना बाहेर काढले, नागरिकांची पळापळ

Mangalsutra For Woman: साडी असो वा वेस्टर्न आऊटफिट; महिलांसाठी मंगळसूत्राच्या लेटेस्ट 5 डिझाईन्स, शोभून दिसतील

Navratri 2026 Start Date: प्रतिपदा, घटस्थापना कधी? दसरा कोणत्या दिवशी? तारीख आणि शुभ मुहूर्त लगेचच घ्या जाणून

Dark Circle: डोळ्यांभोवती काळी वर्तुळं वाढलीयेत का? ही आहेत खरी कारणं

SCROLL FOR NEXT