Supriya Sule Statement on nomination Form  Saam TV
Video

Supriya Sule News | रामकृष्ण हरी, वाजवा तुतारी, सुळेंचं सूचक वक्तव्य

Supriya Sule Today News | कुणाशीही वैयक्तिक लढाई नाही. शरद पवार बारामतीत अडकले नाहीत अशी प्रतिक्रिया सुप्रिया सुळे यांनी दिली. गेली ६ दशकं पवारांवर टीका केली की ती हेडलाईन होते. त्यामुळे त्यांच्यावर टीका होते, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या. तसेच त्यांनी काश्मीर ते कन्याकुमारीपर्यंत निवडणूक लढणाऱ्यांना शुभेच्छा देखील दिल्या.

Saam TV News

पुणे : खासदार सुप्रिया सुळे यांनी पुण्यात प्रसार माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी उमेदवारी अर्ज आणि पवारांवर होणाऱ्या टीकेवर भाष्य केलं. कुणाशीही वैयक्तिक लढाई नाही. शरद पवार बारामतीत अडकले नाहीत अशी प्रतिक्रिया सुप्रिया सुळे यांनी दिली. गेली ६ दशकं पवारांवर टीका केली की ती हेडलाईन होते. त्यामुळे त्यांच्यावर टीका होते, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या. तसेच त्यांनी काश्मीर ते कन्याकुमारीपर्यंत निवडणूक लढणाऱ्यांना शुभेच्छा देखील दिल्या.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana : लाडकी बहीण योजनेचा फॉर्म पुन्हा सुरू होणार का? महत्त्वाची अपडेट आली समोर

IPL Winner Prize Money 2026: IPLच्या विजेत्या संघावर होणार पैशांचा पाऊस; रनर-अपला किती मिळेल पैसा?

Naga Chaitanya: नागा चैतन्यने समंथाचं करियर खराब केलं; अभिनेत्यावर गंभीर आरोप, प्रकरण थेट हायकोर्टात पोहोचलं

IT मॅनेजरचा जॉब सोडला अन् महिला झाली रिक्षाचालक, महिन्याची कमाई किती?

Thyroid Care Diet : थायरॉईड कायम राहिल कंट्रोलमध्ये, औषधांसोबतच रोज खा 'हे' सुपरफूड

SCROLL FOR NEXT