Supriya Sule Saam Tv News
Video

Video: सुनेत्रा पवार आणि शरद पवार भेटीवर सुळेंची प्रतिक्रिया

आयुष्यात नाती महत्वाच्या आहेत. सत्ता येते जाते शेवटी नातीच राहतात असंही सुप्रिया सुळे यावेळी म्हणाल्या.

Rachana Bhondave

Supriya Sule News: सुनेत्रा वहिनी येऊन गेल्या मलाही तुमच्याकडून कळले, काल मी कोर्टात होते. कोर्टाने ऑगस्टपर्यंत वेळ दिली आहे आम्ही कोर्टात जातो. अदृश्य शक्ती विरोधकांचे वकील चालवतात, क्लाइंट कधीच येत नाहीत. आयुष्यात नाती महत्वाच्या आहेत. सत्ता येते जाते शेवटी नातीच राहतात असंही सुप्रिया सुळे यावेळी म्हणाल्या. याचबरोबर सुळे लाडकी बहीण योजनेबद्दलही यावेळी बोलल्यात. वर्ल्ड इकॉनॉम यांनी महाराष्ट्राने घेतलेला लोन याबद्दल भाजपचं काय मत आहे. लाडकी बहीण योजनेसाठी पैसे आहेत का की जमला आहे याचे याचे उत्त्तर भाजपने द्यावं असं त्या म्हणाल्यात. RSS आरोप करत आहेत त्याचं उत्तर द्यावं, 180 कोटीचा भ्रष्टाचार शेती मंत्रालयामध्ये झाला आहे. मी आरोप करत नाही RSS करते आरोप, त्यांचे आभार. भाजपने पारदर्शकपणे सगळ्या प्रश्नांची उत्तर द्यावीत असं सुप्रिया सुळे म्हणाल्यात.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Accident News : स्कूल बसच्या धडकेत ४ वर्षीय मुलाचा मृत्यू, आईच्या डोळ्यासमोरच भयानक अपघात

Maharashtra Live News Update : धनत्रयोदशीच्या मुहूर्तावर सोने चांदीचे दर घसरले

Diwali Car Care Tips: एक ठिणगी होत्याचं नव्हतं करू शकते, यंदाच्या दिवाळीत गाडीची अशी घ्या काळजी

BDL Recruitment: दहावी पास तरुणांसाठी आनंदाची बातमी! सरकारी कंपनीत नोकरीची संधी; अर्ज कसा करावा?

Sleep Secrets: रात्री झोपताना एक पाय बाहेर काढण्याची सवय चांगली की वाईट? तज्ज्ञांनी सांगितली कारणे

SCROLL FOR NEXT