pune news  saam tv
Video

Supriya Sule : कडाक्याच्या उन्हात सुप्रिया सुळे यांचं पुण्यात धरणे आंदोलन, VIDEO

Pune News: पुणे येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर खासदार सुप्रिया सुळे या आंदोलनाला बसल्या आहेत.

Omkar Sonawane

बारामती लोकसभा मतदारसंघातील भोर तालुक्यात श्री क्षेत्र बनेश्वर येथील बनेश्वर फाटा ते वनविभाग कमान या देवस्थानाकडे जाणाऱ्या रस्त्याची प्रचंड दूरवस्था झाली आहे. सदर रस्त्याचे क्रॉंक्रीटीकरण करावे यासाठी सातत्याने पाठपुरावा होऊनही या रस्त्याचे काम सुरु झाले नाही. गेल्या दोन वर्षापासून सातत्याने मागणी करून ही प्रशासन दुर्लक्ष करत असल्याचा आरोप खासदार सुप्रिया सुळे यांनी केला आहे.

या अनास्थेला कंटाळून अखेर खासदार सुप्रिया सुळे या आज पुणे जिल्हाधिकारी कार्यालय समोर बेमुदत धरणे आंदोलनास बसल्या आहे.

जोपर्यंत बनेश्वर रस्त्याच्या विषयावर प्रशासन ठोस भूमिका घेत नाही तोपर्यंत आम्ही आंदोलन चालू ठेवणार असल्याचे सुळे म्हणाल्या.

या देशात करोडो रुपये खर्च करून मेट्रो होते पण दीड किलोमीटरचा रस्ता होत नाही हे दुर्दैव आहे. गेले सहा महीने झाले आम्ही या रस्त्यासाठी पाठपुरावा करतो आहे. पण हे प्रशासन आमच्याकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप खासदार सुप्रिया सुळे यांनी केला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: एमआयएम नगरसेवक मतीन पटेलची एसआयटीकडून साडेसात तास चौकशी

'धनंजय मुंडेंनी गाडी आडवी लावली, हवेत दोन गोळ्या झाडल्या'; धनंजय देशमुखांचा गंभीर आरोप

महिला नेत्याच्या हत्येचा कट उधळला; ISI साठी काम करणारा तरुण दहशतवाद विरोधी पथकाच्या ताब्यात

Coconut Ladoo Recipe: घरच्या घरी बनवा स्वादिष्ट नारळाचे लाडू; फक्त काही मिनिटांत तयार होणारी सोपी रेसिपी

Viral Video : ३ वर्षांचं मूल कडेवर घेऊन ट्रेनमध्ये चढत होती महिला; तोल जाऊन खाली पडली, दोन्ही पाय तुटले

SCROLL FOR NEXT