Supriya Sule Amit Shah meeting latest news 
Video

राजकीय घडामोडींना वेग; ६ दिवसांत सुप्रिया सुळेंची मोदी-शहांसोबत दुसरी भेट, नेमकं कारण काय?

Supriya Sule Amit Shah meeting latest news : राजधानी दिल्लीत राजकीय घडामोडींना वेग आला असून खासदार सुप्रिया सुळे यांनी अवघ्या सहा दिवसांत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची दुसऱ्यांदा भेट घेतली आहे.

Namdeo Kumbhar

राजधानी दिल्लीत अचानक राजकीय घडामोडींना वेग आला असून राजकीय वर्तुळात मोठ्या चर्चांना उधाण आले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) खासदार सुनील तटकरे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतल्यानंतर लगेचच राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) खासदार सुप्रिया सुळे आणि खासदार बजरंग सोनवणे यांनी अमित शाह यांची भेट घेतली.

खासदार सुप्रिया सुळे यांची पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांच्यासोबत गेल्या ६ दिवसांतील ही दुसरी भेट आहे. याआधी २२ जुलै रोजी शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली होती. तटकरे आणि सुप्रिया सुळे यांच्या पाठोपाठ झालेल्या या शहांच्या भेटीमुळे महाराष्ट्राच्या आणि केंद्राच्या राजकीय वर्तुळात चांगलीच खळबळ उडाली असून तर्क-वितर्कांना उधाण आले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

प्रसिद्ध दिग्दर्शकाचा हॉटेल रुममध्ये आढळला मृतदेह; २८ वर्षीय डायरेक्टरच्या निधनाने सिनेसृष्टीत शोककळा

Sunday Horoscope: पैशाची तंगी जाणवेल, 3 राशींचे भाग्य उजळेल; वाचा रविवारचं राशीभविष्य

Durga Puja Pandal: दुर्गा पूजेचा मंडप कोसळला; चेंगराचेंगरीत १७ जणांचा मृत्यू

दिल्लीतील आंदोलनाची धग थेट लंडनपर्यंत, ध्रुव राठीने सांभाळली लंडनमध्ये आंदोलनाची धुरा

गुरांच्या चाऱ्याला तिजोरीचं कुलूप, दुष्काळासोबत चोरीचंही संकट

SCROLL FOR NEXT