Supriya Sule  Saam tv
Video

Supriya Sule : बहिणीचं नातं भावाला समजलंच नाही, सुप्रिया सुळे असे का म्हणाल्या? VIDEO

Supriya Sule speech at maha vikas aghadi News : महाविकास आघाडीने मुंबईत आयोजित केलेल्या मेळाव्यात सुप्रिया सुळे यांनी सत्ताधाऱ्यांवर टीका केली. सुळे यांनी लाडकी बहीण योजनेवरूनही टीका केली.

Vishal Gangurde

मुंबई : आगामी विधानसभेच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीने मुंबईत आयोजित केलेल्या मेळाव्यात सुप्रिया सुळे यांनी सत्ताधाऱ्यांवर टीका केली. यावेळी सुप्रिया सुळे यांनी लाडकी बहीण योजनेवरूनही टीका केली.

सुप्रिया सुळे यांच्या भाषणातील मुद्दे

लोकसभेपर्यंत कोणालाच त्यांची बहीण आठवली नाही. निकालानंतर बहीण आठवली. दुर्दैव एका गोष्टीचं आहे की, बहिणीचं नातं भावाला समजलंच नाही. त्यांनी प्रेम आणि व्यवसायात गल्लत केली. प्रेमात व्यवसाय नसतो आणि पैसे नसतात. व्यवसायात प्रेम नसतं. प्रेमात पैसे आले की, त्याला नातं म्हणत नाहीत. महाराष्ट्र सरकारचं दुर्दैव आहे की व्यवसाय आणि प्रेमातलं अंतर समजलं नाही.

ते बोलताना म्हणतात की, एक बहीण गेली तर दुसऱ्या आणू.1500 रुपयाला या राज्यातलं नातं विकाऊ नाही. आमच्या नात्याचा अपमान आहे. दोन भाऊ म्हणाले...आमचं लक्ष आहे, तुमच्यावर कोण कुठे मतदान करतंय? जसे पैसे दिले तसे परत घेण्याची ताकद आमच्यात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: पालघरमध्ये विराज प्रोफाइल कंपनीविरोधात आदिवासींचं बेमुदत धरणे आंदोलन; प्रकल्प रद्द करण्याची मागणी

Pune Traffic: पुणेकरांसाठी महत्वाची बातमी! शहरातील प्रमुख रस्त्यावरील वाहतुकीत मोठे बदल, पर्यायी मार्ग कोणते?

Daily Habits: तुम्हीही नकळत करताय या चुका? शरीरावर होऊ शकतो गंभीर परिणाम, आजच बदला सवयी

SBI Data Leak : SBI च्या खातेधारकांना मोठा धक्का, नाव, नंबर अन् पत्ता... ग्राहकांची संपूर्ण माहिती डार्क वेबवर लीक

Car Accident: काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्याच्या कारचा चक्काचूर; मुंबई-नागपूर हायवेवर भरधाव ट्रकची धडक, राजकीय वर्तुळात खळबळ

SCROLL FOR NEXT