supriya sule 
Video

Maharashtra Politics : सुप्रिया सुळे भावी मुख्यमंत्री, युगेंद्र पवार फिक्स आमदार... बारामतीच्या पोस्टर्सची राज्यभर चर्चा!

supriya sule : सुप्रिया सुळे भावी मुख्यमंत्री, युगेंद्र पवार भावी आमदार... आशा आशयाचे बॅनर्स बारामतीमध्ये झळकले आहेत.

Namdeo Kumbhar

राज्यात विधानसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले आहे. मुख्यमंत्रीपदावरुन महायुती-मविआकडून दावे प्रतिदावे करण्यात येत आहेत. राज्यात पुढचा मुख्यमंत्री कोण होणार? याबाबत तक्रवितर्क लावले जात आहेत. त्यातच आता बारामतीमधील पोस्टरने सर्वांचे लक्ष वेधलेय. बारामतीमध्ये सुप्रिया सुळे आणि युगेंद्र पवार यांच्या नावाचे बॅनर्स झळकले आहेत.

सुप्रिया सुळे भावी मुख्यमंत्री, युगेंद्र पवार भावी आमदार... आशा आशयाचे बॅनर्स बारामतीमध्ये झळकले आहेत. या बॅनर्सने राज्याचे लक्ष वेधले आहे. बारामतीतील गुणवडी चौकात फुल अँड फायनल ग्रुपच्या वतीने पोस्टर्स लावण्यात आले आहेत.

बारामतीत सुप्रिया सुळे यांचे भावी मुख्यमंत्री म्हणून तर युगेंद्र पवारांचे फिक्स आमदार म्हणून बॅनर लागले आहेत. या बॅनरची सध्या राजकीय वर्तुळात सध्या जोरदार चर्चा सुरु आहे. ईद-ए-मिलादुन्नबी निमित्त हे बॅनर लावण्यात आलेले आहेत. बारामतीत लागलेले सुप्रिया सुळे आणि युगेंद्र पवारांचे बॅनर सगळ्यांचे लक्ष वेधून घेत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: शरद पवार पुणे जिल्ह्यात करणार दुष्काळ दौरा

Skin Care Tips : ऑक्टोबर हिटमध्ये चेहरा काळा पडतोय? लगेच करा 'हे' ६ सोपे उपाय; त्वचेचा ग्लो तसाच राहील

Investment Plan Fact Check: 22 हजार गुंतवा, रोज 90 हजार कमवा? अर्थमंत्र्यांच्या घोषणेचा व्हिडिओ व्हायरल?

Thursday Horoscope: स्वामिंची कृपा होणार! 5 राशींच्या व्यक्तींचे पैशाचे अडथळे दूर, वाचा गुरुवारचे राशीभविष्य

'मीरा-भाईंदर जैनांची नगरी'! भाजप आमदाराचं विधान, राजकीय वातावरण तापण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT