VIDEO: अनुसूचित जाती आणि जमातीच्या उप-वर्गीकरणाबाबत सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय Saam TV
Video

VIDEO: अनुसूचित जाती आणि जमातीच्या उप-वर्गीकरणाबाबत सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय

Supreme Court Decision on Subclassification of SC and ST News: अनुसूचित जाती आणि जमातीच्या उप-वर्गीकरणाबाबत सुप्रीम कोर्टाची मान्यता, SC-ST आरक्षणामध्ये उप-वर्गीकरण करण्याची कोर्टाची परवानगी

Uday Satam

अनुसूचित जाती आणि जमातीतील उप-वर्गीकरणास सुप्रीम कोर्टाने मान्यता दिली आहे. त्यामुळे वर्गीकरणाचे अधिकार आता राज्यसरकारकडे गेले आहेत. CJI DY चंद्रचूड यांच्या नेतृत्वाखालील 7 न्यायाधीशांच्या घटनापीठाने 6-1 च्या बहुमताने हा निर्णय दिला असून आरक्षणापासून वंचित राहिलेल्या घटकांना आता आरक्षणाचा लाभ घेता येणार आहे. राज्यांना SC-ST आरक्षणामध्ये उप-वर्गीकरण तयार करण्याची परवानगी सुप्रीम कोर्टाने दिली आहे. अनुसूचित जाती हा एकसंध गट नसून 15% आरक्षणामधील पिडीत लोकांना अधिक महत्त्व देण्यासाठी सरकार त्यांचे उप-वर्गीकरण करू शकते असं देखील कोर्टाने सांगितलं आहे. परंतु या निकालामुळे मराठ्यांना आरक्षण मिळणं सुखर झालं असं म्हणता येणार नाही. जाती आणि उपजाती मिळून 150 वेगवेगळ्या जाती आहेत. त्यातील काही विशिष्ट जातींना ओबीसी कोट्याचा लाभ मिळताना बघायला मिळतो. काही अविकसीत वर्गांना त्याचा लाभ घेता येत नाही. आता या निकालानंतर तो अविकसीत वर्गांना देखील तो लाभ घेता येईल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

दिवाळीआधीच तुकाराम मुंढेंचा धमाका, भेसळखोरांवर धडक कारवाई; कोट्यवधींचं तेल, भेसळयुक्त पदार्थांचा साठा जप्त

निवडणुकीत गडबड झाली तर याद राखा; SIRच्या वादादरम्यान सुप्रीम कोर्टानं निवडणूक आयोगाला फटकारलं

Tiger Shroff Firing Case: टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरणात मोठी अपडेट; हरियाणातून आणखी दोन आरोपी ताब्यात

मोठी बातमी! राज्यातील २५ सरकारी विद्यालयांची नावे बदलली; तुमच्या परिसरातील शाळेचे नाव काय झाले? पाहा यादी

Maharashtra News Live Update: देवी विसर्जनात ध्वनिप्रदूषणाचा मर्यादा ओलांडली, न्यायलयाच्या निर्णयाचंही उल्लंघन, आवाज फाउंडेशनचं मुख्यमंत्र्यांना पत्र

SCROLL FOR NEXT