Supreme Court News SaamTv
Video

Supreme Court : सुप्रीम कोर्टाचं अधिकृत युट्यूब चॅनेल हॅक !

YouTube Channel Hack : सुप्रीम कोर्टाचं अधिकृत युट्यूब चॅनेलच हॅक झाल्यामुळे मोठी खळबळ उडाली आहे. हे चॅनेल पुन्हा एकदा रिस्टोअर करण्याचा प्रयत्न सुरू आहे.

Saam Tv

सुप्रीम कोर्टाचं अधिकृत युट्यूब चॅनेल हॅक करण्यात आल आहे. या चॅनेलवर क्रिप्टोकरन्सी XRPचे जाहिरातीचे व्हिडिओ दाखवले जात आहे. सुप्रीम कोर्टाचं अधिकृत युट्यूब चॅनेलच हॅक झाल्यामुळे मोठी खळबळ उडाली आहे.

XRP ही क्रिप्टोकरन्सी संदर्भातील एक कंपनी आहे. या कंपनीच्या जाहिरातीचे व्हिडिओ या युट्यूब चॅनेलवर आपलोड केले गेलेले आहेत. सुप्रीम कोर्टात होणाऱ्या सगळ्या महत्वाच्या सुनावण्याचं लाईव्ह प्रक्षेपण या चॅनेलवर केलं जात असतं. मात्र हॅकर्सनी सुप्रीम कोर्टाचच यूट्यूब चॅनेल हॅक केल्यामुळे आता प्रश्नचिन्ह उपस्थित केला जात आहे. ही गोष्ट लक्षात आल्यानंतर हे चॅनेल पुन्हा एकदा रिस्टोअर करण्याचा प्रयत्न सुरू आहे. मात्र अद्यापही यात यश आलेलं नाही. याआधी कोलकत्यातील कॉलेजची सुनावणी या चॅनेलवर लाईव्ह केली गेलेली होती. त्यानंतर आता क्रिप्टोकरन्सी XRPचे जाहिरात व्हिडिओ या चॅनेलवर दिसत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Wednesday Horoscope: वाणीवर लक्ष द्या, पैशाचं टेन्शन कमी होईल; वाचा बुधवारचे राशीभविष्य

Maharashtra News Live Update: कल्याणमध्ये व्हीएलसीसी संस्थेविरोधात मनसेचे ठिय्या आंदोलन

Arvind Kejriwal : आमचं सरकार आलं तर ५ दिवसांत E20 पेट्रोलवर बंदी; केजरीवाल यांची मोठी घोषणा

CJP New Team: कॉक्रोच जनता पार्टीमध्ये मोठा फेरबदल, नवीन सदस्यांची नियुक्ती, कुणाला मिळाली संधी?

Mysterious Fort : रहस्यांनी भरलेला प्राचीन किल्ला, 'या' गोष्टी तुम्हाला आश्चर्यचकित करतील

SCROLL FOR NEXT