Supreme Court Verdict On EVM And VVPAT Today News Saam TV
Video

Supreme Court On EVM News : EVM, VVPAT वरील सुनावणी पूर्ण, निकाल राखून ठेवला..

Supreme Court On EVM Today News : ईव्हीएम, व्हीव्हीपॅटवरील सुनावणी पूर्ण झाली असून, सुप्रीम कोर्टाने निर्णय राखून ठेवला आहे. त्यावर आता सुप्रीम कोर्ट काय निर्णय देणार हे पाहावं लागेल.

Saam TV News

ईव्हीएम, व्हीव्हीपॅटवरील सुनावणी पूर्ण झाली असून, सुप्रीम कोर्टाने निर्णय राखून ठेवला आहे. त्यावर आता सुप्रीम कोर्ट काय निर्णय देणार हे पाहावं लागेल. सुप्रीम कोर्टाने काही प्रश्न हे निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांना विचारले होते. दुपारी दोन वाजता यासंदर्भात सुनावणी पार पडली. यामध्ये निवडणूक आयोगाने उत्तरं ही सुप्रीम कोर्टाला दिली आहेत. त्यामुळे पुढील काही दिवसात यावर सुप्रीम कोर्ट निकाल देणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

युतीची चर्चा फिस्कटली! भाजपचा एकला चलो चा नारा, राजकारणात खळबळ

Maharashtra News Live Update: आश्रमशाळेत अन्नात पाल पडल्याने ३१ विद्यार्थ्यांना विषबाधा

Chirag Paswan : मोदी सरकारमधील केंद्रीय मंत्री चिराग पासवान यांना जीवे मारण्याची धमकी, राजकीय वर्तुळात उडाली खळबळ

MPSC पेपरफुटी प्रकरणी मोठी अपडेट; ऋतुजा पाटीलला अटक, नंदुरबारमध्ये मुंबई पोलिसांची कारवाई

Parenting Tips: लहान मुलांना मोबाईलचं व्यसन लागलंय? 'या' 5 उपायांनी दूर होईल स्क्रीन पाहण्याची सवय

SCROLL FOR NEXT