shivsena supreme court hearing today  
Video

shivsena : शिंदे की ठाकरे, शिवसेना कुणाची? थोड्याच वेळात सुनावणीला होणार सुरूवात

shivsena supreme court hearing today : शिवसेना पक्ष आणि चिन्ह प्रकरणावर आज सुप्रीम कोर्टात सुनावणी होणारे आहे.

Namdeo Kumbhar

Shiv Sena Name and Election Symbol Row : शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्ह प्रकरणावर थोड्याच वेळात सुप्रीम कोर्टाच्या खंडपीठासमोर महत्त्वाची सुनावणी सुरू होणार आहे.

शिवसेनेतील (उद्धव ठाकरे गट) फुटीनंतर आमदारांना अपात्र न ठरवण्याच्या महाराष्ट्र विधानसभा अध्यक्षांच्या निर्णयाविरोधात दाखल केलेल्या २०२४ च्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात थोड्याच वेळात सुनावणी होणार आहे. सरन्यायाधीश (CJI) सूर्यकांत, न्यायमूर्ती जोयमाल्या बागची आणि न्यायमूर्ती व्ही. मोहना यांच्या खंडपीठासमोर ही सुनावणी पार पडणार आहे. एकनाथ शिंदे गटालाच 'अधिकृत शिवसेना' म्हणून मान्यता देण्याच्या निवडणूक आयोगाच्या (ECI) निर्णयाला आव्हान देणारी याचिकाही आजच्या कामकाज यादीत (List) समाविष्ट करण्यात आली आहे. या सुनावणीकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: ऑपरेशन सिंदूर सायबर हल्ला प्रकरणी जुन्नरमध्ये NIAची धाड

8th Pay Commission: २.१ फिटमेंट फॅक्टरने पगार किती वाढणार? ₹१८,००० वरून ₹३८,००० होणार?

साखर महाग झाली म्हणून खायची बंद केली तर शरीरावर काय परिणाम होईल? जाणून घ्या साखर न खाण्याचे तोटे

Marathi Actor : स्वत:च्याच मृत्यूची खोटी बातमी पाहताच प्रसिद्ध मराठी अभिनेता भडकला; थेट VIDEO शेअर करत म्हणाला- "एवढी कसली घाई..."

Sugar price hike: एका महिन्यात साखर तब्बल २९ टक्क्यांनी महागली, आता केंद्र सरकारने घेतला मोठा निर्णय; काय आहे नवा नियम?

SCROLL FOR NEXT