MLA Disqualification Case SaamTv
Video

MLA Disqualification Case : आमदार अपात्रता सुनावणी प्रकरणी 'तारीख पे तारीख'!

Supreme Court : आज होणारी आमदार अपात्रता प्रकरणावरील सुनावणी सुप्रीम कोर्टाने पुढे ढकलली आहे. ही सुनावणी आता १८ सप्टेंबर रोजी होण्याची शक्यता आहे.

Saam Tv

आज होणारी आमदार अपात्रता प्रकरणाची सुनावणी पुढे ढकलण्यात आली आहे. प्रकरण नंबर १ आज दिवसभर ऐकलं जाणार असल्याने ही सुनावणी आज होणार नाही. या प्रकरणी पुढच्या बुधवार १८ सप्टेंबर रोजी सुनावणी होण्याची शक्यता आहे.

शिवसेना आमदार अपात्र प्रकरणाची सुनावणी सुप्रीम कोर्टात सुरू आहे. एकीकडे राज्यात विधानसभा निवडणुकीचे वारे वाहायला लागले आहेत. तर दुसरीकडे या सुनावणीला गेल्या काही दिवसांपासून सातत्याने लांबणीवर टाकण्यात येत आहे. या आधी ही सुनावणी २ आठवडे लांबणीवर टाकली होती. त्यानंतर आता आज देखील आमदार अपात्रता प्रकरणी सुनावणी होणार नसल्याचं समजलं आहे. येणाऱ्या १८ सप्टेंबरला ही सुनावणी होण्याशी शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे ठाकरे गटाला पुन्हा एकदा या सुनावणीसाठी वाट बघवी लागणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Cancer : जबड्याजवळ वेदना न होणारी गाठ? दुर्लक्ष करू नका; तज्ज्ञांनी सांगितली पॅरोटिड ट्यूमरची 7 लक्षणं

Maharashtra News Live Update: चाकणमध्ये भाईगिरीचा प्रताप! हॉर्न वाजवल्याच्या रागातून मुंबईकडे जाणाऱ्या एसटीची तोडफोड

Lavangache Pani: रात्री झोपण्यापूर्वी प्या लवंगाचे पाणी, फक्त १५ दिवसांत दिसेल रिझल्ट

गोकुळ निवडणुकीत मोठा ट्विस्ट! जागावाटपावरून महायुतीत धुसफुस; राष्ट्रवादीतील बड्या नेत्याच्या नाराजीनं वाढलं टेन्शन

Co-Ord Sets For Women: महिलांसाठी को-ऑर्ड सेटचे 5 लेटेस्ट पॅटर्न्स, जे अत्यंत स्टायलिश आणि कम्फर्टेबल

SCROLL FOR NEXT