sunita Williams Saam Tv
Video

Sunita Williams: अंतराळवीर सुनिता विल्यम्स पृथ्वीवर परतणार, VIDEO

Elon Musk and NASA Ensure Safe Return of Astronaut Sunita Williams: सुनीता विलियम्सला पृथ्वीवर परत आणण्यासाठी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतः यामध्ये विशेष लक्ष घातले होते.टेसलाचे मालक एलन मस्क यांच्यासाथीने हे मिशन झाले आहे.

Omkar Sonawane

भारतीय अंतराळवीर सुनीता विलियम्स पृथ्वीवर परतणार असल्याचे आता निश्चित झाले असून तिचे परतीचे दरवाजे देखील उघडले आहे. नासा आणि स्पेसएक्सचा क्रू-10 मिशन आता अंतराळस्थानकात पोहचले असून फाल्कन 9 रॉकेटद्वारे ड्रॅगन अंतराळ यान अंतराळस्थानकात पोहोचले आहे. यानाचे यशस्वी डॅाकिंग आणि हॅच उघडल्यानंतर अंतराळवीर सुनीता विलियम्स आणि बुच विल्मर यांना भेटले. या भेटीचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. 19 मार्च रोजी सुनीता आणि बुच विल्मर पृथ्वीवर परतणार असल्याचे निश्चित झाले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Heart Attack Recovery: हार्ट अटॅकनंतर कोणता व्यायाम सुरक्षित? जाणून घ्या तज्ज्ञांचा सल्ला...

Today Horoscope : आज 'या' ३ राशींना होणार फायदाच फायदा; जाणून घ्या तुमच्या राशीत काय आहे खास?

RCB vs GT IPL 2026 Final: विजयी षटकार मारत आरसीबीने दुसऱ्यांदा जिंकली आयपीएलची ट्रॉफी

Krunal Pandya: कृणाल पांड्याचा जादूवाला चेंडू पाहून बटलर चक्रावला; क्रिकेटचा देव मात्र भारावला! कृणालचं सचिन तेंडुलकरकडून कौतुक

RCB vs GT Final: आरसीबीने सलग दुसऱ्यांदा पटकावलं विजेतेपद; विजयासह रचला इतिहास

SCROLL FOR NEXT