Sunil Tatkare Saam Tv News
Video

Video: सुनील तटकरे यांची जितेंद्र आव्हाडांवर खरमरीत टीका

त्यांनी काय भाषा वापरावी, तो त्यांचा विषय. सध्या आम्ही यात्रेवर लक्ष केंद्रीत केलं आहे.

Rachana Bhondave

अजित पवारांच्या नेतृत्वाखाली आम्ही गेल्या ३ दिवसात आम्हाला अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला आहे. या ६ विधानसभा मतदारसंघात मोठा प्रतिसाद मिळाला. रेणुका देवीच्या मंदिरात येऊन आशिर्वाद घेण्यात भाग्य मिळा. श्रद्धेच स्थान आहे. संबंध महाराष्ट्राला, शेतकऱ्यांना सुख समृद्धीचे दिवस यावेत, ही प्रार्थना आहे. आव्हाड सारख्या भाषकळ गप्पा मारणाऱ्या व्यक्तीवर बोलणार नाही. त्यांचं मानसिक संतुल बिघडलं आहे असंही सुनील तटकरे म्हणालेत. आम्ही ज्या योजना दिलेया .. त्यामुळे काही लोकांच्या मनात काही येत असेल. त्यांनी काय भाषा वापरावी, तो त्यांचा विषय. सध्या आम्ही यात्रेवर लक्ष केंद्रीत केल आहे. पोळीसाठी काम केलेल्यांना कशी संधी मिळेल.. याबाबत आम्ही लवकरच बसून बैठकीत निर्णय घेऊ असं सुनील तटकरे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

किचनमध्ये रोज होणाऱ्या ७ चुका, ज्या प्रत्येक महिलेने आवर्जून टाळाव्यात; आरोग्यावर होतात गंभीर परिणाम

Maharashtra News Live Update: येवल्याच्या वाईबोथीमध्ये घातक स्फोटक साठा जप्त, तिघांविरोधात गुन्हा

Using Phone Before Sleep: बेडवर जाण्याआधी फोन वापरणं टाळा, ही वाईट सवय मोडण्यासाठी ९ कारणं माहीत असायलाच हवीत

Lucky Mobile Number : मोबाईल नंबर तुम्हाला बनवेल लखपती? जाणून घ्या शेवटच्या Lucky अंकाचा खेळ

Mumbai Toll: मुंबईकरांचा प्रवास महागला, टोलच्या दरात मोठी वाढ; नवे दर किती?

SCROLL FOR NEXT