Raj Thackeray Saam Tv
Video

मला ठार मारण्याची धमकी, उत्तर भारतीय सेनेच्या सुनील शुक्लाचा राज ठाकरेंवर गंभीर आरोप | VIDEO

Sunil Shukla Petition Against Raj Thackeray: उत्तर भारतीय सेनेचे प्रमुख सुनील शुक्ला यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याविरोधात मुंबई हायकोर्टात याचिका दाखल केली आहे.

Omkar Sonawane

उत्तर भारतीय सेनेचे प्रमुख सुनील शुक्ला यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याविरोधात मुंबई हायकोर्टात याचिका दाखल केली आहे. या याचिकेत, मनसे कार्यकर्त्यांनी परप्रांतीय नागरिकांवर मारहाण केल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. तसेच, शुक्ला यांनी स्वतःला ठार मारण्याच्या धमक्या मिळत असल्याचेही न्यायालयाला कळवले आहे. राज ठाकरे आणि त्यांचे पदाधिकारी, कार्यकर्ते महाराष्ट्रात परप्रांतीयांवर द्वेष पसरवण्याचा काम करताय. जे मारहाण करताय आणि मारताना व्हिडिओ बनवू नका असे बोलणारे राज ठाकरे यांच्या विरोधात मी मुंबई हायकोर्टात याचिका दाखल केली आहे. हे लोक संविधानांचे उल्लंघन करताय.लोकांना धमक्या आणि मला ठार मरण्याच्या धमक्या या चालणार आहे असे सुनील शुकला म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

SRH vs DC: अभिषेक शर्माच्या शतकाच्या मदतीनं हैदराबादने दिल्लीला दिली मात,SRHच्या विजयानंतर Points Table मध्ये मोठी उलथापालथ

Shocking : दुसऱ्या जातीची सून नको! संतापलेल्या चुलत्याचा पुतण्यावर जीवघेणा हल्ला

तरुणीला लॉजवर बोलवलं, अश्लील मेसेज पाठवले; जावेदला मुलीनं दाखवला हिसका, कल्याणमध्ये नेमकं झालं काय?

बारामती पोटनिवडणुकीत पवार कुटुंब एकत्र, सुनेत्रा पवारांच्या सांगता सभेला सुळेंची हजेरी

भाऊ-भाऊ म्हणतात आणि पाय खेचतात, नितीन गडकरींचा निशाणा कोणावर?|Video Viral

SCROLL FOR NEXT