Sunil Raut News  Saam Tv News
Video

Sunil Raut News : सुनिल राऊत यांचा भाजपवर आरोप

कितीही काहीही करो, कितीही प्रयत्न करो तरी सुद्धा संजय राऊत निवडून येणार असं सुनिल राऊत म्हणालेत. पोलिसांवर भाजपचा दबाव आहे असा आरोप आमदार सुनील राऊत यांनी केला आहे.

Saam TV News

Sunil Raut On BJP | कितीही काहीही करो, कितीही प्रयत्न करो तरी सुद्धा संजय राऊत निवडून येणार असं सुनिल राऊत म्हणालेत. पोलिसांवर भाजपचा दबाव आहे असा आरोप आमदार सुनील राऊत यांनी केला आहे. तसेच दबावामुळेच आमच्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले आहे असेही राऊत म्हणाले. त्याचबरोबर दहा मिनिटात जर आमच्या कार्यकर्त्यांना सोडलं नाही तर माझ्यासहित सगळे कार्यकर्ते पोलिस स्टेशनला जातील असंही सुनील राऊत म्हणालेत. राऊतांनी भाजपवर आरोप केलेत...काय म्हणालेत बघा संपूर्ण व्हिडीओ..

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Plane Crash: उड्डाण घेताच काही सेकंदात विमान कोसळलं, उडाला मोठा भडका; परिसरात काळेकुट्ट धुरांचे लोट; अपघाताचा थराराक VIDEO

Wardha News : अहमदाबाद-हावडा एक्स्प्रेसमध्ये सीटवर बसण्यावरून वाद; तरुणाकडून प्रवाशावर ब्लेडने सपासप वार

Viral Video: मी आता आझाद झालोय! घटस्फोटाच्या आनंदात पठ्ठ्याची दुधाने अंघोळ, व्हिडिओ व्हायरल

Stunt Artist Raju Death : सिनेमाच्या सेटवर मोठी दुर्घटना; प्रसिद्ध कलाकाराचा जागीच मृत्यू

प्रवीण गायकवाड यांना काळं फासलं; संभाजी ब्रिगेड आक्रमक

SCROLL FOR NEXT