Suniel Shetty  Saam Tv News
Video

Video: सुनील शेट्टीने घेतलं बप्पी लहरींच्या बाप्पाचं दर्शन

बप्पी लहरी यांचे नातू रेगु वी यांनी मनोभावे गणरायाची आरती करून सर्वांच्या सुखसमृद्धी व भरभराटीसाठी कामना केली.

Rachana Bhondave

Ganesh Chaturthi 2024: महाराष्ट्रात गणेशोत्सव मोठ्या उत्साहाने व आनंदाने दरवर्षी साजरा करण्यात येतो. राज्यातील सामान्य जनतेसोबतच राजकीय नेते तसेच अभिनेत्यांच्या घरी गणपतीबाप्पांचे आगमन झाले. स्वर्गीय बप्पी लहरी यांच्या जुहू येथील लहरी निवासस्थानी गणरायाची विधिपूर्वक स्थापना करण्यात आली. बप्पी लहरी यांचे नातू रेगु वी यांनी मनोभावे गणरायाची आरती करून सर्वांच्या सुखसमृद्धी व भरभराटीसाठी कामना केली. यावेळी हिंदी चित्रपट सृष्टीतील ज्येष्ठ अभिनेता सुनील शेट्टी यांनी देखील यांच्या घरी जाऊन गणरायाचे दर्शन केले यावेळी फिल्म इंडस्ट्री मधील अनेक कलाकार उपस्थित होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

महिला नेत्याच्या हत्येचा कट उधळला; ISI साठी काम करणारा तरुण दहशतवाद विरोधी पथकाच्या ताब्यात

Coconut Ladoo Recipe: घरच्या घरी बनवा स्वादिष्ट नारळाचे लाडू; फक्त काही मिनिटांत तयार होणारी सोपी रेसिपी

Maharashtra News Live Update: NEET पेपरफूटी प्रकरणी काँग्रेसचा कोल्हापुरात कॅन्डल मार्च

Viral Video : ३ वर्षांचं मूल कडेवर घेऊन ट्रेनमध्ये चढत होती महिला; तोल जाऊन खाली पडली, दोन्ही पाय तुटले

भाजपच्या काकडेंना राष्ट्रवादीची उमेदवारी, राष्ट्रवादीच्या सुनील टिंगरेंची बंडखोरी

SCROLL FOR NEXT