suraj chavan on ncp merger  Saam tv
Video

राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाचा निर्णय कोण घेणार? सूरज चव्हाण यांनी थेट नावच सांगितलं, VIDEO

suraj chavan on ncp merger : राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. यावर सूरज चव्हाण यांनी मोठं विधान केलं आहे.

Vishal Gangurde

अजितदादांच्या निधनानंतर राष्ट्रवादीच्या दोन्ही गटाला मोठा धक्का बसला आहे. राष्ट्रवादीच्या अनेक नेत्यांनी आता दोन्ही गटाने एकत्र यायला पाहिजे, ही भावना बोलून दाखवली आहे. दोन्ही राष्ट्रवादीचे विलीनीकरण करण्यास अजित पवार आग्रही होते, असा दावा शरद पवार गटाच्या नेत्यांकडून वारंवार केला जात आहे. तर विलीनकरणाचा निर्णय सूनेत्रा पवार घेतील, अशी प्रतिक्रिया अजित पवार गटाचे नेते सूरज चव्हाण यांनी दिली आहे. सूरज चव्हाण यांच्या वक्तव्याने सर्वांचं लक्ष आता सूनेत्रा पवार यांच्याकडे लागलं आहे. राष्ट्रवादीच्या विलीनीकरणावर सूनेत्रा पवार काय प्रतिक्रिया देतात, हे आता पाहावे लागेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

शेतकऱ्यांचा बाप काढला म्हणून कानाखाली जाळ काढला; 'स्वाभिमानी'च्या जिल्हाध्याक्षाने बँक मॅनेजरच्या कानाशिलात लगावली Video Viral

School Closed: यवतमाळ जिल्ह्यातील सर्व शाळा, महाविद्यालयांना सुट्टी; काय आहे कारण?

70 नगरसेवकांचं गुवाहाटीत कुटुंबीयांसह प्रशिक्षण,उल्हासनगर महापालिकेची 65 लाखांची उधळपट्टी, जनतेच्या पैशांवर काय झाडी काय डोंगर?

6 कोटींचा रस्ता महिन्याभरातच उखडला, कंत्राटदार-अधिकाऱ्यांचा टक्केवारीचा झोल, मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेची पोलखोल

हॉकीच्या भगव्या जर्सीवरून वाद, जर्सीच्या रंगावरून राजकारण तापलं

SCROLL FOR NEXT