Sunetra Pawar Saam tv
Video

Sunetra Pawar: सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्री तर पार्थ पवार राज्यसभेवर जाणार? राज्यातील राजकीय घडामोडींना वेग

Sunetra Pawar and Parth Pawar Enter in Politics: अजित पवारांच्या निधनानंतर आता उपमुख्यमंत्री कोण होणार याकडे सर्वांचेच लक्ष लागलं आहे. दरम्यान, सुनेत्रा पवारांचं नाव सध्या चर्चेत आलं आहे.

Siddhi Hande

राज्यातील राजकीय घडामोडींना वेग आला आहे. अजित पवारांच्या निधनानंतर आता सुनेत्रा पवारांना उपमुख्यमंत्री करा, अशी मागणी केली जात आहे. दरम्यान, त्यानंतर पार्थ पवारांची राज्य सभेवर वर्णी लागण्याची शक्यता आहे. राज्यातील कारभार सुनेत्रा पवार सांभाळणार तर केंद्रात पार्थ पवार काम करणार असल्याचे बोलले जात आहे. अजूनही याबाबत कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही. चर्चा करुन निर्णय घेतला जाईल, असं सांगण्यात येत आहे. दरम्यान, आजच सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली. पुढच्या काही दिवसात निर्णय होण्याची शक्यता आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

EPFO Update: आनंदाची बातमी! १२ वर्षांनंतर ईपीएफचे नियम बदलणार; पगार आणि पेन्शनवर होणार मोठा परिणाम, कोणते होणार बदल जाणून घ्या

Taak Vs Lassi Benefits: ताक की लस्सी, उन्हाळ्यात उष्मघातापासून वाचण्यासाठी काय प्यावे?

२९ व्या वर्षी थेट मंत्री! थलापती विजय यांचा मोठा निर्णय; एस. किर्तना यांच्या नावाची चर्चा

Coronavirus : कोरोनाचा नवा व्हेरिएंट सापडला, वटवाघळात ‘क्लेड बी’ विषाणूचा शोध

Maharashtra News Live Update: नंदुरबार जिल्ह्यात पुन्हा एकदा तापमानाचा कहर

SCROLL FOR NEXT