Sunetra Pawar emotional speech remembering Ajit Pawar in Baramati saam tv
Video

अजित पवारांच्या आठवणीने सुनेत्रा पवार भावुक; भाषण करताना डोळ्यात अश्रू, VIDEO

Sunetra Pawar Gets Emotional: बारामती अर्बन बँकेच्या सर्वसाधारण सभेत भाषण करताना सुनेत्रा पवार अजित पवारांच्या आठवणीने भावुक झाल्या. पाहा भावुक क्षणांचा VIDEO

Omkar Sonawane

बारामतीत आज बारामती अर्बन बँकेची सर्वसाधारण सभा पार पडली. या सभेत भाषण करताना उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार अजित पवार यांच्या आठवणीने भावुक झाल्याचं पाहायला मिळालं. आज अजित पवार यांच्या अपघाती निधनाला आठ महिने पूर्ण झाले आहेत. सकाळीच सुनेत्रा पवार यांनी अजित पवार यांच्या स्मृतिस्थळाला भेट देत त्यांच्या प्रतिमेचं दर्शन घेतलं होतं. यानंतर बारामती अर्बन बँकेच्या सर्वसाधारण सभेत बोलताना अजित पवारांच्या आठवणीने सुनेत्रा पवार भावुक झाल्याचे पाहायला मिळाले. तसेच उपस्थितांच्या डोळ्यात अश्रू तरळले होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

त्याने आमचं ऐकलं नाही; टायगर श्रॉफवरील गोळीबारानंतर 'अनिल' नावाची पोस्ट व्हायरल

Tiger Shroff Firing Video: दोन सेकंदात ५ राउंड; अभिनेता टायगर श्रॉफवरील गोळीबाराचा व्हिडिओ आला समोर

Maharashtra News Live Update: मुख्यमंत्री फडणवीस ॲक्शन मोडमध्ये! टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरणी पोलिस आयुक्तांना फोन

टायगर श्रॉफवर ५ राऊंड फायर, गोळीबार प्रकरणात मोठी अपडेट; बॉलीवूड हादरलं | VIDEO

मोठी बातमी! अभिनेता टायगर श्रॉफवर अज्ञातांकडून गोळीबार

SCROLL FOR NEXT