Sunetra Pawar Banners  Saam TV
Video

Baramati Lok Sabha Election 2024 Result: Sunetra Pawar यांचे विजयाचे बॅनर काढायला सुरुवात

Sunetra Pawar News Today | सुनेत्रा पवारांच्या कार्यकर्त्यांनी विजयाचे बॅनर काढले आहेत. सुप्रिया सुळे यांनी ५० हजारहून अधिकची लीड घेतलीये. त्यामुळे सुनेत्रा पवारांचे बॅनर्स काढण्यात आले.

Saam TV News

राष्ट्रवादीच्या कार्यालयाबाहेर सुनेत्रा पवारांचे बॅनर लावण्यात आले होते. पण सुनेत्रा पवार या पिछाडीवर असताना दिसत आहेत आणि सुप्रिया सुळे या विजयाच्या दिशेने झेप घेत आहेत. त्यामुळे सुनेत्रा पवारांच्या कार्यकर्त्यांनी विजयाचे बॅनर काढले आहेत. सुप्रिया सुळे यांनी ५० हजारहून अधिकची लीड घेतलीये. त्यामुळे सुनेत्रा पवारांचे बॅनर्स काढण्यात आले. त्यामुळे आता बारामतीत नणंद जिंकणार की भावजय? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

MLC Election : नाशिकमध्ये महायुतीतच तिढा; जागा शिंदेंच्या शिवसेनेला सुटली, पण भाजप अन् राष्ट्रवादीचे उमेदवारही मैदानात

Accident News : महामार्गावर भीषण अपघात! लग्नाला निघालेल्या कुटुंबाच्या कारची कंटेनरला धडक; तिघांचा मृत्यू

365 Day Recharge: खुशखबर! आता 365 दिवसांचं टेन्शन संपलं, 'हा' स्वस्तात मस्त रिचार्ज ठरेल बेस्ट

Maharashtra News Live Update: अमरावती स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीची एन्ट्री

Protein Rich Dals: एक वाटी डाळीमध्ये किती प्रमाणात प्रोटीन असतं?

SCROLL FOR NEXT