Sunetra Pawar News Saam TV
Video

Sunetra Pawar News : सुनेत्रा पवार भावी केंद्रीय मंत्री? बारामतीत झळकले बॅनर

सुनेत्रा पवार यांनी नुकतेच राज्यसभेसाठी नामांकन अर्ज भरला आहे. त्यानंतर बारामतीमध्ये सुनेत्रा पवार भावी केंद्रीय मंत्री असे बॅनर झळकले आहे.

Saam TV News

बारामती लोकसभा मतदारासंघातून सुनेत्रा पवार यांनी निवडणूक लढवली होती. पण त्यांचा पराभव झाला. आता सुनेत्रा पवार यांनी राज्यसभेसाठी नामांकन भरले आहे. पुढे केंद्रात मंत्रिपद मिळाल्यावर काम करायला आवडेल असे विधान सुनेत्रा पवार यांनी केले. आता बारामतीमध्ये भावी मंत्री असे बॅनर लागले आहेत. बारामती शहरात श्रीकांत जाधव मित्रपरिवाराने हे बॅनर लावले आहेत. अजित पवार गटाने बंडखोरी केल्यानंतर सुनेत्रा पवार बारामतीतून लढतील असे सांगितले जात होते. नंतर त्यांना उमेदवारीही मिळाली. पण दीड लाख मताधिक्क्यांनी सुप्रिया सुळे यांनी सुनेत्रा पवार यांचा पराभव केला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Google Gemini मध्ये रेट्रो लूक फोटो कसा बनवायचा? Prompt कोणता वापरायचा? जाणून घ्या सविस्तर

IOB Recruitment: इंडियन ओवरसीज बँकेत सरकारी नोकरीची संधी; पगार मिळणार १,०५,२८० रुपये; अर्ज कसा करावा?

Maharashtra Live News Update: पुणेकरांसाठी पुढील ३ तास महत्त्वाचे, अति मुसळधार पावसाची शक्यता

डोक्यात मोठा दगड पडला, जागीच रक्तबंबाळ होऊन कोसळला; माळशेज घाटात तरूणाचा मृत्यू

Maharashtra Weather : मुंबईत रेड अलर्ट, पुण्यात पूरस्थिती; पुढील चार तास अतिमुसळधार पावसाचा इशारा

SCROLL FOR NEXT