BJP leader Sujay Vikhe Patil makes a grand entry in Shirdi with a symbolic tiger as party celebrates a strong lead in municipal elections. Saam Tv
Video

टायगर अभी जिंदा है! सुजय विखेंची प्रतिकात्मक वाघ घेऊन एन्ट्री |VIDEO

Sujay Vikhe Symbolic Tiger Entry: शिर्डी नगरपालिकेच्या निवडणुकीत भाजपच्या उमेदवार जयश्री विष्णू थोरात यांनी विजयी आघाडी घेतली आहे. निकालाच्या पार्श्वभूमीवर भाजप नेते सुजय विखे यांनी प्रतीकात्मक वाघासह शिर्डीत दिमाखदार एन्ट्री केली.

Omkar Sonawane

शिर्डी नगरपालिकेच्या निवडणुकीत भाजपच्या उमेदवार जयश्री विष्णू थोरात यांनी विजयी आघाडी घेतल्याने शहरात उत्साहाचं वातावरण निर्माण झालं आहे. मतमोजणीच्या सुरुवातीपासूनच भाजप आघाडीवर असून भाजपचा विजय जवळपास निश्चित मानला जात आहे.

विजयी आघाडी जाहीर होताच भाजप नेते सुजय विखे यांची शिर्डीत दिमाखदार एन्ट्री झाली. यावेळी प्रतीकात्मक टायगर (वाघ) सोबत विखे यांचा भव्य प्रवेश पाहायला मिळाला. कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून जोरदार जल्लोष केला. यावेळी टायगर अभी जिंदा है अशा घोषणांनी संपूर्ण शिर्डी दुमदुमून गेल्याचे दिसून आले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Monday Horoscope: कुटुंबातील कटकटी मिटतील, घरात येईल सुख समृद्धी, जाणून घ्या कसा असेन सोमवारचा दिवस

Monday Horoscope: पैशाची तंगी होईल दूर, ४ राशींना करावा लागेल खूप प्रवास, वाचा सोमवारचे राशीभविष्य

Maharashtra Live News Update : कोल्हापूर महानगर पालिका निवडणूक, जनसुराज्य शक्ती – आरपीआय – पीआरपी यांचा ‘सुराज्य संकल्प’ जाहीरनामा जाहीर

आदित्य ठाकरेंकडून देवेंद्र फडणवीसांची नक्कल, पाहा VIDEO

IND vs NZ : फिलिप्सची बाप फिल्डिंग; रोहित-गिल झाले शॉक, प्रेक्षकांची वाढली धकधक | Video

SCROLL FOR NEXT